Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mobikwik मोबाईल ॲपवर इंस्टंट फिक्स्ड डिपॉझिट योजना सुरु ! ठेवींवर मिळणार 9.5 टक्के व्याज

मोबिक्विकद्वारे मोबाईल ॲपवर इंस्टंट फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) सेवा सरु केली आहे. कंपनीने या सेवेसाठी स्मॉल फायनान्स बँक सोबत भागीदारी केली आहे. या योजनेसाठी ग्राहकांना बॅंकेत खाते उघडण्याची आवश्यकता नाही.

  • By नारायण परब
Updated On: Oct 24, 2024 | 05:48 PM
Mobikwik मोबाईल ॲपवर इंस्टंट फिक्स्ड डिपॉझिट योजना सुरु ! ठेवींवर मिळणार 9.5 टक्के व्याज
Follow Us
Close
Follow Us:

मोबिक्विक (वन मोबिक्विक सिस्टिम्स लिमिटेड), कंपनीने आपल्या मोबाईल ॲपवर इंस्टंट फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) सेवा सरु केली आहे. कंपनीने ही सेवा स्मॉल फायनान्स बँक (एसएफबी) सोबत भागीदारीत सुरु केली आहे. मोबिक्विक ही भारतात डिजिटल वित्तीय सेवा मंचावर सेवा देणारी एक बलाढ्य कंपनी आहे. ग्राहकांना बचत करणे अत्यंत सोपे जावे या उद्देशाने कंपनीने ही सेवा सुरु केली आहे.
मोबिक्विकच्या या फिक्स्ड डिपॉझिट अर्थात मुदत ठेव योजनेत ग्राहक अगदी छोट्या म्हणजे रु. 1000/- रकेमेपासून बचत करुन त्यावर वार्षिक 9.5 % व्‍याज कमाउ शकणार असून त्यासाठी त्यांना बँकेत नवे खाते उघडण्याचीही गरज नाही. तसेच ग्राहक आपल्या मुदत ठेवीसाठी त्यांच्या सोईनुसार अत्यल्प म्हणजे अगदी 7 दिवस ते 60 महिन्यांपर्यंत मुदतीची निवड करु शकणार आहेत. तसेच अडीअडचण भासल्यास मुदत पूर्ण होण्याआधी रक्कम काढून घेण्याची सुविधा देखील या योजनेत देण्यात आली आहे. मात्र अशा वेळी व्‍याजदर वेगळे असतील व ते अटी व शर्थीमध्ये नमूद करण्यात येतील.

बचत ठेवींना उच्च पातळीची सुरक्षितता

मोबिक्विक आपल्या ॲपद्वारे करण्यात आलेल्या बचत ठेवींना उच्च पातळीची सुरक्षितता देणार आहे. त्यासाठी कंपनीने भारतीय रिझर्व बँकेच्या नियमनाखाली असलेल्या एसएफबी व एनबीएफसी उदाहरणार्थ सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, बजाज फायनान्स सारख्या संस्थांसोबत भागीदारी केली आहे. त्याचप्रमाणे तंत्रज्ञान सेवा पुरवठादार ब्लोस्टेम सोबत देखील कंपनीने भागीदारी केली आहे. त्यांच्या सहय्याने मोबिक्विक आपल्या ग्राहकांच्या ठेवी सुरक्षित ठेवणार आहे. ठेवीदारांना एसएमएस/इमेल च्या माध्यमातून ठेव प्रक्रिया पूर्ण झाल्याची सूचना व पोचपावती देखील पाठवण्यात येणार आहे.

मोबिक्विक फिक्स्ड डिपॉझिट करण्यासाठी काय करावे?

1. मुदत ठेवीची रक्कम आणि मुदत यांची निवड करा.
2. ॲपच्या माध्यमातून सुरक्षित पेमेंट प्रक्रिया पूर्ण करा.
3. प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी चार कार्यालयीन दिवस लागू शकतील. मात्र तुम्ही पैसे भरलेल्या तारखेपासून व्‍याज सुरु होईल.
झटपट केवायसी/व्‍हिडिओ केवायसी (ग्राहकाची ओळख पटवणे) ही प्रक्रिया पूर्ण होताच मुदत ठेव कार्यान्वित होईल.
नव भारताला पेमेंट व वित्तीय उत्पादने सुरु करण्याची मोहीम हाती घेतलेली मोबिक्विक कंपनी तंत्रज्ञान व नाविन्यकरणार लक्ष केंद्रीत करीत आहे. जेणे करुन ग्राहकांना अत्यंत सोपी व सुलभ सेवा पुरवता येईल. फिक्सड डिपॉसिट योजना सुरु करुन कंपनी सर्व प्रकारची वित्तीय उत्पादने एकाच मंचावर उलब्ध करणारी संस्था म्हणून नाव कमाउ इच्छित आहे. जेणे करुन ग्राहकांचा सर्व प्रकारच्या गरजा कंपनी पूर्ण करु शकेल. परिणामी कंपनीकडे अधिकाधिक ग्राहक आकर्षित होउ लागतील व कंपनी त्यांना सर्व प्रकारच्या वित्तीय सेवेतील संधी उपलब्ध करु शकेल.

Web Title: Instant fixed deposit scheme launched on mobikwik mobile app 9 5 percent interest will be earned on deposits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2024 | 05:48 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.