Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

'हा' स्टॉक खरेदी करा, 6 ते 12 महिन्यात होईल बक्कळ कमाई; शेअरमध्ये 18 टक्क्यांनी वाढीची शक्यता!

आयसीआयसीआय डायरेक्ट रिसर्चने 6-12 महिन्यांच्या दृष्टीकोनातून कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड (केपीआयएल) खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. प्रति शेअर लक्ष्य किंमत 1630 रुपये ठेवण्यात आली आहे. 2 सप्टेंबर 2024 रोजी शेअर 1383 रुपयांवर बंद झाला. अशाप्रकारे, शेअर सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे 18 टक्क्यांनी आणखी वाढ दर्शवू शकतो.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Sep 04, 2024 | 09:13 PM
'हा' स्टॉक खरेदी करा, 6 ते 12 महिन्यात होईल बक्कळ कमाई; शेअरमध्ये 18 टक्क्यांनी वाढीची शक्यता!

'हा' स्टॉक खरेदी करा, 6 ते 12 महिन्यात होईल बक्कळ कमाई; शेअरमध्ये 18 टक्क्यांनी वाढीची शक्यता!

Follow Us
Follow Us:

शेअर बाजारातील चढ-उतारांदरम्यान काही शेअर्स दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आकर्षक दिसत आहेत. ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय डायरेक्टने 6-12 महिन्यांच्या कालावधीसह गुंतवणुकीसाठी मल्टीबॅगर कन्स्ट्रक्शन स्टॉक कल्पतरू प्रोजेक्ट्सची निवड केली आहे. ब्रोकरेजचे म्हणणे आहे की, कंपनीचा व्यवसाय मजबूत असून, गेल्या एका वर्षात या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत.

कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीसाठी 1630 रुपयांचे लक्ष्य

आयसीआयसीआय डायरेक्ट रिसर्चने 6-12 महिन्यांच्या दृष्टीकोनातून कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड (केपीआयएल) खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य किंमत 1630 रुपये ठेवण्यात आली आहे. 2 सप्टेंबर 2024 रोजी शेअर 1383 रुपयांवर बंद झाला. अशाप्रकारे, शेअर सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे 18 टक्क्यांनी आणखी वाढ दर्शवू शकतो.

हेही वाचा – शेअर बाजारात लवकरच येणार ‘या’ टायर कंपनीचा आयपीओ; होणार ‘या’ दिवशी खुला!

वर्षभरात शेअर 95 टक्क्यांनी वधारला

गेल्या वर्षभरात या सिव्हिल कन्स्ट्रक्शन शेअरमध्ये गुंतवणूकदारांना 110 टक्के परतावा मिळाला आहे. तर या वर्षी आतापर्यंत शेअर 95 टक्क्यांनी वधारला आहे. बीएसईवरील शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1,427 आहे आणि नीचांक 601.25 रुपये आहे. कंपनीचे बाजार भांडवल 22,515 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. मंगळवारच्या शेअरमध्ये 1.5 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहाराला सुरुवात झाली.

23,000 कोटी रुपयांच्या ऑर्डरचे लक्ष्य

ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे की, कल्पतरू प्रोजेक्ट्सला देशांतर्गत बाजारातून मजबूत ऑर्डरची अपेक्षा आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2025 मध्ये 23,000 कोटी रुपयांच्या ऑर्डर प्रवाहाचे लक्ष्य ठेवले आहे. ज्याला विशेषतः टी&डी आणि बी&एफ विभागांना चालना मिळेल. केपीआयएल गॅसने आर्थिक वर्ष 2025 मध्ये आतापर्यंत 7,015 कोटी रुपयांच्या ऑर्डर्स जिंकल्या आहेत, तर ती 5,000 कोटी रुपयांच्या ऑर्डरसाठी एल1 बोली लावणारी आहे. कंपनीला दुहेरी आकडी महसुलात वाढ अपेक्षित आहे.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Invest in kalpataru projects international limited construction stock for solid earnings in next 6 12 months money doubled in last one year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2024 | 09:13 PM

Topics:  

  • Stock market news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.