Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

त्यांच्या आशा आज खऱ्या अर्थाने पल्ल्वित , आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांचे पगार वाढवले; वाचा किती मिळणार मानधन, काय होणार फायदे

कोरोना काळात भरीव कामगिरी करणाऱ्या आशा सेविका आणि अंगणावाडी सेविकांच्या मागण्यांची सरकारने या अर्थसंकल्पात दखल घेतली असून त्यांना विविध लाभ आणि फायदे देण्यात येणार आहेत. अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

  • By Vivek Bhor
Updated On: Mar 09, 2023 | 03:01 PM
maharashtra budget 2023 asha sevika and anganwadi servants increased salary konw the increatment details here nrvb

maharashtra budget 2023 asha sevika and anganwadi servants increased salary konw the increatment details here nrvb

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये करण्यात आले असून गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये करण्यात आले आहे. अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये तर मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये अशी वाढ करण्यात आली आहे.

[read_also content=”आजच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या टॉप १० घोषणा; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/business/maharashtra-budget-2023-important-top-10-announcements-read-in-details-nrvb-374807.html”]

अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये, अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली. अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली अंमलात आणणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Maharashtra budget 2023 asha sevika and anganwadi servants increased salary konw the increatment details here nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2023 | 02:58 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.