Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Today: लाल रंगात होणार शेअर बाजाराची ओपनिंग, कोणत्या शेअर्समध्ये कराल गुंतवणूक? जाणून घ्या तज्ज्ञांचा अंदाज

Share Market Update: शेअर बाजारात आज व्यवहार करताना गुंतवणूकदारांना सावध राहावं लागणार आहे. कारण आज शेअर बाजारात नकारात्मक सुरुवात होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 10, 2025 | 08:45 AM
  Share Market Update: अर्थसंकल्प सुरू असतानाच शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स २०० अंकांनी घसरला

  Share Market Update: अर्थसंकल्प सुरू असतानाच शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स २०० अंकांनी घसरला

Follow Us
Close
Follow Us:
  • गुंतवणूकदारांनी आजचं पाऊल टाकताना खबरदारी घ्या
  • शेअर बाजारात घसरणीची सुरुवात!
  • आज ‘रिस्क’ जास्त, ‘रिटर्न’ कमी? जाणून घ्या तज्ज्ञांचा अंदाज
India Share Market Update: जागतिक बाजारातील मिश्र संकेतांमुळे आज बुधवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, लाल रंगात सुरू होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी नकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,९०२ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ५८ अंकांनी कमी होता. त्यामुळे आज गुंतवणूकदरांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच तज्ज्ञांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी काही शेअर्सची देखील शिफारस केली आहे. त्याबाबत जाणून घेऊया.

Todays Gold-Silver Price: सोन्याचे दर अचानक कोसळले, चांदीची किंमत झपाट्याने वाढली! जाणून घ्या सविस्तर

मंगळवारी, अमेरिकन फेडरल रिझर्व्ह धोरण निकालापूर्वी भारतीय शेअर बाजार घसरणीला सुरुवात झाली, दोन्ही बेंचमार्क निर्देशांक अर्धा टक्क्यांनी घसरले. सेन्सेक्स ४३६.४१ अंकांनी म्हणजेच ०.५१% ने घसरून ८४,६६६.२८ वर बंद झाला, तर निफ्टी ५० १२०.९० अंकांनी म्हणजेच ०.४७% ने घसरून २५,८३९.६५ वर बंद झाला. मंगळवारी बँक निफ्टी निर्देशांक १६.२० अंकांनी किंवा ०.०३% ने घसरून ५९,२२२.३५ वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest)

प्रभुदास लिल्लाधर येथील तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकादारांना इंट्राडे ट्रेडिंगसाठी तीन स्टॉक्सची शिफारस केली आहे. वैशाली पारेख यांनी आज शिफारस केलेल्या स्टॉक्समध्ये टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग, काब्रा एक्सट्रूजन टेक्निक, फोर्टिस हेल्थकेअर यांचा समावेश आहे. आजचा व्यवहार करताना गुंतणूकदार स्विगी, टाटा पॉवर, इंडिगो, पाइन लॅब्स, झायडस लाईफसायन्सेस, ओला इलेक्ट्रिक, हुडको, महामार्ग पायाभूत सुविधा, जेएसडब्ल्यू एनर्जी, ग्रेफाइट इंडिया या शेअर्सवर देखील लक्ष केंद्रीत करू शकणार आहेत.

भारत बनणार AI हब! मायक्रोसॉफ्टची $१७.५ अब्ज गुंतवणुकीची घोषणा; सत्य नडेलांच्या मोदी भेटीनंतर मोठा निर्णय

चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया आज गुंतवणूकादारांना खरेदी करण्यासाठी पाच ब्रेकआउट स्टॉकची शिफारस केली आहे. सुमित बगडिया यांनी शिफारस केलेल्या स्टॉक्समध्ये शारदा क्रॉपकेम, संधार टेक्नॉलॉजीज, इंडो बोरॅक्स आणि केमिकल्स, जमना ऑटो इंडस्ट्रीज आणि आशापुरा माइनकेम यांचा समावेश आहे. सुमीत बगाडिया (चॉईस ब्रोकिंग), गणेश डोंगरे (आनंद राठी) आणि शिजू कूथुपलक्कल (प्रभूदास लिल्लाधर) बाजारातील या तज्ञांनी गुंतवणूकादारांना खरेदी करण्यासाठी आठ इंट्राडे स्टॉकची शिफारस केली. आजसाठी शिफारस करण्यात आलेल्या आठ इंट्राडे स्टॉकमध्ये अ‍ॅप्ट्स व्हॅल्यू हाऊसिंग फायनान्स इंडिया लिमिटेड, गुजरात पिपावाव पोर्ट लिमिटेड, गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), एनटीपीसी लिमिटेड, सेमिंडिया प्रोजेक्ट्स लिमिटेड, टीडी पॉवर सिस्टम्स लिमिटेड आणि टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांचा समावेश आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Negative for indian share market today at 10 december 2025 by stocks as per experts advice tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 08:45 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Stock Market Today: अमेरिका-इराण तणावाचा भारतीय बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह उघडण्याची शक्यता
1

Stock Market Today: अमेरिका-इराण तणावाचा भारतीय बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह उघडण्याची शक्यता

Zerodha Brokerage Fees: SEBI नियमांचे पालन न केल्यास महागात पडणार; Zerodha’ ने F&O व्यवहारांसाठीच्या ब्रोकरेज दरात केली वाढ 
2

Zerodha Brokerage Fees: SEBI नियमांचे पालन न केल्यास महागात पडणार; Zerodha’ ने F&O व्यवहारांसाठीच्या ब्रोकरेज दरात केली वाढ 

Stock Market Today: ल्युपिन लिमिटेड आणि टेक महिंद्रासह आज ‘हे’ शेअर्स पालटणार तुमचं नशिब! बाजारातील तज्ज्ञांनी केली शिफारस
3

Stock Market Today: ल्युपिन लिमिटेड आणि टेक महिंद्रासह आज ‘हे’ शेअर्स पालटणार तुमचं नशिब! बाजारातील तज्ज्ञांनी केली शिफारस

Stock Market Today: टेक महिंद्रासह आज खरेदी करा हे शेअर्स… तुम्हीही व्हाल मालामाल
4

Stock Market Today: टेक महिंद्रासह आज खरेदी करा हे शेअर्स… तुम्हीही व्हाल मालामाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.