Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाले महाराष्ट्र सरकारकडून काम; शेअरमध्ये मोठी उसळी!

महाराष्ट्र सरकारकडून सिव्हिल कन्स्ट्रक्शन कंपनी पटेल इंजिनीअरिंगला ३१७ कोटी रुपयांचा प्रोजेक्टचे काम मिळाले आहे. ज्यामुळे एकीकडे जगभरातील शेअर बाजार घसरणीला लागलेला असताना आज (ता.६) पटेल इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअरमध्ये ७ टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. कंपनीचा शेअर आज ५७.२५ च्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 06, 2024 | 09:24 PM
दर वाढले तरी घरांची विक्री काय कमी होईना; जुलै-सप्टेंबरमध्ये विक्रीत झाली 5 टक्क्यांची वाढ

दर वाढले तरी घरांची विक्री काय कमी होईना; जुलै-सप्टेंबरमध्ये विक्रीत झाली 5 टक्क्यांची वाढ

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या तीन दिवसांपासून भारतीय शेअर बाजाराने घसरणीची मालिका कायम ठेवली आहे. आजही शेअर बाजार बंद होताना घसरणीसह बंद झाला आहे. मात्र, असे असतानाही सिव्हिल कन्स्ट्रक्शन कंपनी पटेल इंजिनीअरिंगच्या शेअरने आज दमदार कामगीरी केली आहे. आज कंपनीचा शेअर शेअर ७ टक्क्यांनी वधारून ५७.२५ च्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे शेअर्समध्ये ही वाढ होण्याचे कारण कंपनीला मोठी ऑर्डर आहे. कंपनीने शेअर बाजारात दिलेल्या माहितीनुसार, पटेल इंजिनीअरिंगच्या संयुक्त उपक्रमाला महाराष्ट्र सरकारकडून ३१७ कोटी रुपयांचा प्रोजेक्ट मिळाला आहे.

हेही वाचा : …तब्बल 50 हजार कर्मचाऱ्यांना 10 दिवसांची पगारी सुट्टी; ‘या’ नामांकित कंपनीच्या निर्णयाची सर्वदूर चर्चा!

मिळाली ३१७.६० कोटींची वर्क ऑर्डर

पटेल इंजिनिअरिंग आणि त्यांच्या जॉईंट व्हेन्चरला जिगांव प्रकल्पाच्या क्षेत्रातून पहिल्या टप्प्यासाठी वॉटर लिफ्टिंगच्या व्यवस्थेच्या निर्मितीशी निगडीत कामासाठी ३१७.६० कोटींची ऑर्डर मिळाली असल्याची माहिती कंपनीने शेअर बाजारातील एक्सचेंज फायलिंगमध्ये दिली आहे. या संयुक्त उपक्रमात कंपनीचा हिस्सा ३५ टक्के असणार आहे. या कंत्राटात पटेल इंजिनीअरिंगचा वाटा ११६.१६ कोटी रुपये आहे. हा प्रकल्प कंपनीला पुढील २४ महिन्यांत पूर्ण करायचा आहे.

हेही वाचा : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण; गुंतवणूकदारांचे 1.57 लाख कोटींचे नुकसान!

कंपनीकडून अनेक प्रकल्पांचे दर्जेदार काम

१९४९ मध्ये स्थापन झालेल्या पटेल इंजिनीअरिंगची जलविद्युत, सिंचन, बोगदे आणि जलविद्युत आणि धरण प्रकल्पांच्या भूमिगत कामांमध्ये भक्कम उपस्थिती असून, कंपनीने अनेक प्रकल्पांचे दर्जेदार काम केले आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील प्रकल्पांच्या अंमलबजावणीत कंपनीचा रेकॉर्ड उत्तम आहे. कंपनीने ८५ हून अधिक धरणे, ४० जलविद्युत प्रकल्प आणि ३०० किलोमीटरपेक्षा जास्त बोगदे पूर्ण केले आहेत, ज्यात बहुतांश केंद्रीय सार्वजनिक उपक्रम किंवा राज्य सरकारच्या संस्था आहेत.

Web Title: Patel engineering construction company received a work order worth 317 60 crores stock surged

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2024 | 09:24 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.