महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणूका आहेत. याच पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी जोरदार राजकारण रंगले असून आरोप प्रत्यारोप सुरु आहे.
माजी राज्यमंत्री अंबरीशराव आत्राम यांनीही निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. शरद पवार गटात प्रवेश करण्याच्या चर्चेत त्यांचेही नाव आघाडीवर होते. पण भाजपकडून तिकीट न मिळाल्यास आपण अपक्ष निवडणूक लढू,…