Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आयकर विभागाला ‘ही’ माहिती नाही दिली तर दहा लाखांचा दंड? आयटीआर भरताना करु नका ‘ही’ चूक!

काळा पैसा विरोधी कायद्यानुसार ही कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात रविवारी (ता.17) आयकर विभागाने जनजागृती मोहीम सुरु केली आहे. त्यामुळे आयकर दात्यास 2024-25 चे रिटर्न भरताना त्याची माहिती होणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Nov 17, 2024 | 03:44 PM
आयकर विभागाला 'ही' माहिती नाही दिली तर दहा लाखांचा दंड? आयटीआर भरताना करु नका 'ही' चूक!

आयकर विभागाला 'ही' माहिती नाही दिली तर दहा लाखांचा दंड? आयटीआर भरताना करु नका 'ही' चूक!

Follow Us
Close
Follow Us:

आयकर विभागाकडून आयकर रिटर्न भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. आयकर रिटर्नमध्ये विदेशातील संपत्तीची माहिती दिली नाही तर दहा लाखांचा दंड करण्यात येणार आहे. काळा पैसा विरोधी कायद्यानुसार ही कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात रविवारी आयकर विभागाने जनजागृती मोहीम सुरु केली. त्यामुळे आयकरदात्यास 2024-25 चे रिटर्न भरताना त्याची माहिती होईल.

हे देखील वाचा – फार्मा कंपनी देणार 21 रुपये अंतरिम लाभांश; शेअर्समध्ये 15 टक्के वाढ होण्याचा तज्ज्ञांचा अंदाज!

या संपत्तीची द्यावी लागणार माहिती

आयकर विभागाने ‘कंप्लायन्स कम अवेयरनसे प्रोग्राम’ सुरु केला आहे. त्यासाठी म्हटले आहे की, भारतातील आयकरदात्यांची विदेशी मालमत्ता, बँक खाती, विमा करार किंवा वार्षिक करार, संस्था किंवा व्यवसायातील आर्थिक संपत्ती, स्थावर मालमत्ता, कस्टोडिअल खाते, इक्विटी आणि कर्ज हितसंबंध, ट्रस्ट ज्यामध्ये व्यक्ती विश्वस्त किंवा लाभार्थी आहे, सेटलर, स्वाक्षरी प्राधिकरण खाती, विदेशात ठेवलेली पूंजी याची माहिती आयकर रिटर्नमध्ये भरणे सक्तीचे आहे.

हे देखील वाचा – बिझनेस सुरु करायचाय? सुरु करा ‘हे’ युनिट; दर महिन्याला होईल बक्कळ कमाई!

करदात्यांना त्यांच्या आयटीआरमध्ये अनिवार्यपणे परदेशी मालमत्ता (एफए) किंवा परदेशी स्रोत उत्पन्न (एफएसआय) भरावे लागणार आहे. त्यांचे उत्पन्न करपात्र असेल किंवा नसेल त्यानंतर ही माहिती द्यावी लागणार आहे.

या लोकांना पाठवणार संदेश

आयटीआरमध्ये विदेशी मालमत्ता/उत्पन्न जाहीर न केल्यास काळा पैसा (अघोषित विदेशी उत्पन्न आणि मालमत्ता) आणि कर कायदा, 2015 अंतर्गत 10 लाख रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो. आयकर विभागाची प्रशासकीय संस्था सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (सीबीडीटी) ने सांगितले होते की मोहिमेचा एक भाग म्हणून ते निवासी करदात्यांना यासंदर्भातील माहितीचे एसएमएस आणि ईमेल पाठवेल जाणार आहे.

हे देखील वाचा – लॅमॉसाईक इंडियाचा आयपीओ पुढील आठवड्यात खुला होणार; वाचा… कितीये किंमत पट्टा!

ज्यांनी 2024-25 साठी आधीच आयटीआर दाखल केला आहे, त्यांना हे संदेश देण्यात येणार आहे. उशीरा आणि सुधारित आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर आहे.

Web Title: Penalty of 10 lakhs for failure to inform income tax department of foreign assets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2024 | 03:44 PM

Topics:  

  • Latest Marathi News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी
1

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे
2

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे

Raigad News : मुसळधार पावसाचा वन्यजीवांना फटका ; मुंबई गोवा महामार्गावर जखमी अवस्थेत आढळली मगर
3

Raigad News : मुसळधार पावसाचा वन्यजीवांना फटका ; मुंबई गोवा महामार्गावर जखमी अवस्थेत आढळली मगर

Karjat News : अत्याधुनिक सेवा सुविधांनी नेरळ स्थानकाचं सुशोभिकरण, मात्र सुऱक्षेचा प्रश्न अद्याप अस्पष्ट
4

Karjat News : अत्याधुनिक सेवा सुविधांनी नेरळ स्थानकाचं सुशोभिकरण, मात्र सुऱक्षेचा प्रश्न अद्याप अस्पष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.