डहाणू–पालघर मार्गाच्या सर्वांगीण विकासासाठी 165 कोटी 69 लाख रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. 54 किमी रस्त्याचे रुंदीकरण, नूतनीकरण व नवीन पूल उभारणीमुळे पर्यटन, शेती व औद्योगिक वाहतुकीला मोठा फायदा होणार आहे. यावेळी राजेंद्र गावित उपस्थित होते.