Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RVNL Share Price: ‘हा’ सरकारी स्टॉक 7 टक्क्यांनी घसरला, गुंतवणुकीची किती संधी? वाचा एका क्लिकवर

RVNL Share Price: रेल्वे विकास निगमच्या शेअर्सना मोठा फटका बसला आहे. रेल्वे विकास निगम लिमिटेडच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. खालच्या पातळीवर खरेदी होती मात्र स्थिती अजूनही कमकुवत आहे.

  • By हर्षदा डोंगरे
Updated On: Feb 17, 2025 | 03:09 PM
आरव्हीएनएलच्या शेअर मध्ये मोठी घसरण! शेअर्स ७ टक्क्यांनी घसरले (फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

आरव्हीएनएलच्या शेअर मध्ये मोठी घसरण! शेअर्स ७ टक्क्यांनी घसरले (फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Close
Follow Us:

RVNL Share Price Marathi News: सोमवारी भारतीय शेअर बाजार घसरणीसह उघडला. एकंदरीत, भारतीय शेअर बाजारात सुधारणा दिसून येत आहे. दरम्यान, रेल्वे क्षेत्रातील सरकारी कंपनी असलेल्या रेल विकास निगम लिमिटेड म्हणजेच आरव्हीएनएलच्या शेअर्समध्येही घसरण दिसून येत आहे. आजच्या इंट्राडे सत्रात, RVNL चे शेअर्स ७ टक्क्यांनी घसरले आणि BSE निर्देशांकावर 333 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले. गेल्या शुक्रवारी, आरव्हीएनएलचे शेअर्स ३५९ रुपयांवर बंद झाले होते.

डिसेंबर तिमाहीतील कमकुवत निकालांमुळे रेल विकास निगम लिमिटेड (RVNL) च्या शेअर्सना मोठा फटका बसला. डिसेंबर तिमाहीत कंपनीचा नफा १३ टक्क्यांहून अधिक घसरला. या धक्क्याने कंपनीचे शेअर्स आज दिवसभरात ते ७ टक्क्यांहून अधिक घसरले. खालच्या पातळीवर खरेदी होती पण ती अजूनही खूपच कमकुवत स्थितीत आहे. सध्या, ते बीएसई वर ५.२५ टक्क्यांच्या घसरणीसह ३४१.१० रुपयांवर व्यवहार करत आहे. दिवसाच्या आत तो ७.३३ टक्क्यांनी घसरून ३३३.६० रुपयांवर आला.

Share Market Today: शेअर बाजारात भूकंप, सलग ९ व्या दिवशीही घसरणीत

एका महिन्यात १८% घट

सुमारे ७१४३२ कोटी रुपये बाजार भांडवल असलेल्या आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या एका महिन्यात १८ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.

आरव्हीएनएलसाठी कसा होता डिसेंबर तिमाही

रेल विकास निगम लिमिटेडचा डिसेंबर तिमाहीत निव्वळ नफा ३११.६० कोटी रुपये होता. कंपनीच्या निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर १३.१ टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ३५८.६० कोटी रुपये होता. कंपनीचा महसूल ४५६७.४० कोटी रुपये आहे. कंपनीच्या महसुलात वार्षिक आधारावर २.६ टक्क्यांनी घट झाली आहे. EBITDA मध्ये ३.९ टक्क्यांनी घट झाली. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत कंपनीचा EBITDA २३९.४० कोटी रुपये होता.

डिसेंबर तिमाहीत रेल विकास निगमचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक आधारावर १३.१४% कमी होऊन ३११.४४ कोटी रुपयांवर आला. या कालावधीत, महसूल देखील २.६०% ने घसरून ४,५६७.३८ कोटी रुपये झाला. तथापि, या कालावधीत कंपनीचा खर्च २.२७ टक्क्यांनी कमी होऊन तो ४,४८०.०८ कोटी झाला. एप्रिल-डिसेंबर २०२४ या नऊ महिन्यांच्या कालावधीत रेल विकास निगमचा निव्वळ नफा २४.९६टक्क्यांनी   घसरून ८२२.४१ कोटी रुपये झाला आणि महसूल ११.०६टक्क्यांनी घसरून १३,४९६.१४ कोटी रुपये झाला.

गेल्या १ वर्षात आरव्हीएनएलच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना ३८ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. गेल्या ३ वर्षात या शेअरने ९४९ टक्के परतावा दिला आहे, तर गेल्या ५ वर्षात १४५६ टक्के नफा झाला आहे. तथापि, गेल्या ३ महिन्यांत शेअरच्या किमतीत १७ टक्क्यांनी घट झाली आहे आणि गेल्या एका आठवड्यात शेअर ८ टक्क्यांनी अधिक घसरला आहे.

गुंतवणूकदारांसाठी फायद्याची अपडेट! शेअर बाजारात घसरण, मात्र काही शेअर्सनी केली कमाल! तुमच्याजवळ आहेत का?

Web Title: Rvnl share price this government stock fell by 7 percent what is the investment opportunity read in one click

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2025 | 03:09 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.