Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: शेअर बाजारात आज काय घडणार? काय म्हणाले तज्ज्ञ? ‘या’ शेअर्सवर ठेवा नजर

Share Market Update: भारतीय शेअर बाजार आज हिरव्या रंगात उघडण्याच शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी तज्ज्ञांनी काही महत्त्वाच्या शेअर्सची निवड देखील केली आहे. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 22, 2026 | 08:38 AM
Share Market Today: शेअर बाजारात आज काय घडणार? काय म्हणाले तज्ज्ञ? ‘या’ शेअर्सवर ठेवा नजर

Share Market Today: शेअर बाजारात आज काय घडणार? काय म्हणाले तज्ज्ञ? ‘या’ शेअर्सवर ठेवा नजर

Follow Us
Follow Us:
  • वैशाली पारेख यांनी इटरनल, अर्बन कंपनी आणि रेन इंडस्ट्रीज या तीन शेअर्सवर लक्ष केंद्रित केले आहे.
  • सुमीत बागडिया यांनी केन्स टेक्नॉलॉजी, ग्रेट ईस्टर्न शिपिंग, एनटीपीसी ग्रीन एनर्जी, इटरनल आणि आवास फायनान्शियल्सची निवड केली आहे.
  • पाइन लॅब्स, वारी एनर्जीज, जीके एनर्जी, जीआरएसई, यूफ्लेक्स आणि लॉयड्स मेटल्ससह अनेक शेअर्स आज चर्चेत राहू शकतात.
India Share Market Update: २२ सप्टेंबर रोजी आज भारतीय शेअर बाजार सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. निफ्टी गॅप-अप ओपनिंगचे संकेत देत आहे. त्यामुळे आज भारतीय शेअर बाजारात व्यवहार करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी कमाईची संधी असू शकते. सोमवारी प्रमुख निर्देशांक वधारले, सेन्सेक्स ५६४ अंकांनी वधारला आणि निफ्टीने सलग चौथ्या सत्रात तेजी कायम ठेवली.

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरातील चढऊतार सुरुच! मुंबईपासून दिल्लीपर्यंत… जाणून घ्या आजच्या किंमती

प्रभुदास लिलाधरच्या टेक्निकल रिसर्च विभागाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांसाठी तीन स्टॉक्सची शिफारस केली आहे. वैशाली पारेख यांनी निवडलेल्या शेअर्समध्ये इटरनल, अर्बन कंपनी आणि रेन इंडस्ट्रीज यांचा समावेश आहे. भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार पाइन लॅब्स, वारी एनर्जीज, मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस, जीके एनर्जी, ट्रान्सरेल लायटिंग, गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स (जीआरएसई), यूफ्लेक्स, रिलायबल डेटा सर्व्हिसेस, निओजेन केमिकल्स, पर्पल स्टाइल लॅब्स, पेस डिजिटेक, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी, ऑनवर्ड टेक्नॉलॉजीज या शेअर्सवर आज लक्ष केंद्रित करू शकतात.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

Share Market मध्ये कधी पैसा बुडणारच नाही; जर फॉलो केलात Warren Buffett यांचे 5 सिक्रेट फॉर्म्युले! काय आहे विशेष?

चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी केन्स टेक्नॉलॉजी, ग्रेट ईस्टर्न शिपिंग कंपनी , एनटीपीसी ग्रीन एनर्जी , इटरनल आणि आवास फायनान्सर्स या पाच शेअर्सची निवड केली आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Share market today 22 september expert picks these stocks to buy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 08:38 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Share Market मध्ये कधी पैसा बुडणारच नाही; जर फॉलो केलात Warren Buffett यांचे 5 सिक्रेट फॉर्म्युले! काय आहे विशेष?
1

Share Market मध्ये कधी पैसा बुडणारच नाही; जर फॉलो केलात Warren Buffett यांचे 5 सिक्रेट फॉर्म्युले! काय आहे विशेष?

Share Market News: ₹१५ च्या शेअरची चर्चा! ₹५११ कोटींच्या सेटलमेंटवर सहमती, सोमवारी ‘या’ शेअरवर ठेवा नजर; कंपनीबाबत मोठी अपडेट समोर
2

Share Market News: ₹१५ च्या शेअरची चर्चा! ₹५११ कोटींच्या सेटलमेंटवर सहमती, सोमवारी ‘या’ शेअरवर ठेवा नजर; कंपनीबाबत मोठी अपडेट समोर

‘बिग बुल’ची निवृत्ती … 96 व्या वर्षी Warren Buffett यांचा मोठा निर्णय; 61 वर्षांत Share Market मधून कमावले तब्बल इतके कोटी
3

‘बिग बुल’ची निवृत्ती … 96 व्या वर्षी Warren Buffett यांचा मोठा निर्णय; 61 वर्षांत Share Market मधून कमावले तब्बल इतके कोटी

NSE IPO : NSE मधील गुंतवणुकीतून मालामाल! Soach Global विकणार 20% हिस्सा; मिळणार 25 पट रिटर्न
4

NSE IPO : NSE मधील गुंतवणुकीतून मालामाल! Soach Global विकणार 20% हिस्सा; मिळणार 25 पट रिटर्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.