'हा' पेन्नी स्टॉक 5 शेअरवर 3 बोनस देणार, 17 जानेवारी 2025 ही असेल रेकॉर्ड डेट!
आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत घडामोडींच्या आधारावर शेअर बाजारात चढ उतार होत असते. बाजाराच्या मोठ्या चढ-उतारातही विशिष्ट घडामोडींच्या आधारावर शेअर्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला बाजार तज्ज्ञांनी दिला आहे. हे शेअर्स अल्पकालावधीच्या गुंतवणुकीत दमदार परतावा देऊ शकतात. या यादीत अशोक लेलँड, आयडीएफसी फर्स्ट बँक, व्ही गार्ड, ऍक्सिस बँक, पीएनबी, महाराष्ट्र सिमलेस या शेअर्सचा सामावेश आहे.
अशोक लेलँड – शेअर बाजार तज्ज्ञ जतीन गेडिया (टेक्निकल रिसर्च, शेअर खान) यांनी अशोक लेलँड शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य 245 रुपये असून 231 रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. सध्या हा शेअर 234 रुपयांच्या जवळपास ट्रेड करीत आहे.
(फोटो सौजन्य – istock)
कितीये देवेंद्र फडणवीस यांची एकूण संपत्ती; जे घेणार आहे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ!
आयडीएफसी फर्स्ट बँक – शेअर बाजार तज्ज्ञ जतीन गेडिया (टेक्निकल रिसर्च, शेअर खान) यांनी आयडीएफसी फर्स्ट बँक शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य 68 रुपये असून 63.80 रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. सध्या हा शेअर 65.70 रुपयांच्या जवळपास ट्रेड करीत आहे.
व्ही गार्ड – शेअर बाजार तज्ज्ञ जतीन गेडिया (टेक्निकल रिसर्च, शेअर खान) यांनी V-Guard शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य 455 रुपये असून 422 रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. सध्या हा शेअर 432 रुपयांच्या जवळपास ट्रेड करीत आहे.
ऍक्सिस बँक – शेअर बाजार तज्ज्ञ जतीन गेडिया (टेक्निकल रिसर्च, शेअर खान) यांनी Axis Bank शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य 1220 रुपये असून 1140 रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. सध्या हा शेअर 1,157 रुपयांच्या जवळपास ट्रेड करीत आहे.
शेतकरी घेतायेत भरपूर उत्पादन; तरीही कांद्याचे दर 70 ते 80 रुपये किलोवर; ग्राहक मेटाकुटीला
पीएनबी – शेअर बाजार तज्ज्ञ जतीन गेडिया (टेक्निकल रिसर्च, शेअर खान) यांनी पीएनबी शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य 120 रुपये असून 105 रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. सध्या हा शेअर 109 रुपयांच्या जवळपास ट्रेड करीत आहे.
महाराष्ट्र सिमलेस – शेअर बाजार तज्ज्ञ जतीन गेडिया (टेक्निकल रिसर्च, शेअर खान) यांनी Maharashtra Seamless शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य 750 रुपये असून 640 रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. सध्या हा शेअर 668 रुपयांच्या जवळपास ट्रेड करीत आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)