Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Market Crash होणार? रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत होण्याचा ‘हा’ खास फॉर्म्युला; जाणून घ्या सविस्तर

२०२६ हे वर्ष आतापर्यंत गुंतवणूकदारांसाठी चांगले राहिलेले नाही. युद्धामुळे जगभरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा गोंधळाच्या परिस्थितीत, 'रिच डॅड पुअर डॅड'चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी गुंतवणूकदारांना सल्ला दिलाय

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 29, 2026 | 05:49 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • रॉबर्ट कियोसाकी यांनी गुंतवणूकदारांना सल्ला दिला
  • हेही स्पष्ट केलं की ते कुठे गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात
  • नॉस्ट्राडॅमसची भविष्यवाणी खरी ठरेल का?
Robert Kiyosaki Advice How to Became Reach : २०२६ हे वर्ष आतापर्यंत गुंतवणूकदारांसाठी फार चांगले राहिलेले नाही. युद्धामुळे जगभरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा गोंधळाच्या परिस्थितीत, ‘रिच डॅड पुअर डॅड’चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी गुंतवणूकदारांना काही सल्ला दिला आहे. बाजार कोसळल्यावर गुंतवणूक करून मग प्रार्थना करणाऱ्या लोकांच्या शर्यतीत मला सामील व्हायचे नाही असं ते स्पष्ट म्हणाले आहेत. आणि त्यांनी हेही स्पष्ट केलं की ते कुठे गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. नेमका काय सल्ला दिला जाणून घेऊयात सविस्तर…

Market मध्ये नव्या Shares ची एन्ट्री! पुढच्या आठवड्यात होणार ‘या’ Stocks ची लिस्टिंग; कमवू शकता मोठा नफा

नॉस्ट्राडॅमसची भविष्यवाणी खरी ठरेल का?

रॉबर्ट कियोसाकी त्यांच्या X वरील पोस्टमध्ये लिहिलंय की, “१५०० मध्ये नॉस्ट्राडॅमसने आणि १९४० मध्ये एडगर केसीने २०२६ मध्ये बाजार कोसळण्याची भविष्यवाणी केली होती. हे असं घडेल की नाही हे मला माहीत नाही… जर असे घडलं, तर माझा विश्वास आहे की आपण इतर लाखो लोकांसारखे गरीब न राहता नक्कीच श्रीमंत होऊ.”

कुठे गुंतवणूक करावी?

रॉबर्ट कियोसाकी म्हणतात, “मला अशा गोष्टीत गुंतवणूक करायला आवडेल, जी फेड, सरकार आणि वॉल स्ट्रीट छापू शकत नाहीत.” त्या पोस्टमध्ये कियोसाकी यांनी लिहिले आहे की, त्यांना तेल, रिअल इस्टेट, गोल्फ, चांदी, बिटकॉइन, इथेरियम आणि अन्न उत्पादनात गुंतवणूक करायला आवडते.

रॉबर्ट कियोसाकी नेमके पैसे कुठून कमावतात?

रॉबर्ट कियोसाकी त्यांच्या पोस्टमध्ये लिहितात की ते पुस्तके विकून पैसे कमावतात. त्यांचे ‘कॅशफ्लो बोर्डगेम’ हे पुस्तक सध्या ५० हून अधिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. ते पुढे हे देखील सांगतात की ते गुरे पाळतात आणि नंतर ती विकतात. रॉबर्ट कियोसाकी म्हणतात, “मी टेक्सास आणि उत्तरेकडील माझ्या तेल विहिरींमधून तेल विकतो. मी १,५०० मालमत्तांमधून महिना भाडे कमावतो. मी सोने, चांदी, बिटकॉइन आणि इथेरियम जमा केले आहेत.”

रॉबर्ट कियोसाकी कुठे गुंतवणूक करत नाहीत?

त्याच पोस्टमध्ये त्याने लिहिले आहे की, तो फेडरल रिझर्व्ह, सरकार किंवा वॉल स्ट्रीटद्वारे छापल्या जाणाऱ्या ठिकाणी पैसे गुंतवत नाही. त्याने स्पष्ट केले की, त्याला शेअर बाजार, यूएस बॉण्ड्स, म्युच्युअल फंड, ईटीएफमध्ये गुंतवणूक करणे किंवा रोख रक्कम वाचवणे आवडत नाही. रॉबर्ट कियोसाकी पुढे सांगतात की, वॉरन बफे यांनीही या काळात अब्जावधी डॉलर्स किमतीचे शेअर्स विकले. सध्या त्यांच्याकडे ३५ अब्ज डॉलर्स रोख रक्कम आहे. ते स्वस्त दरात मालमत्ता खरेदी करण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

(हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजार जोखमीच्या अधीन असतो. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी सावधगिरी बाळगा.)

Bank Holidays : एप्रिलमध्ये तब्बल 14 दिवस बँका राहणार बंद; आताच करून घ्या महिन्याभराचं प्लॅनिंग

Web Title: Stock market going to crash in 2026 robert kiyosaki advice how to became reach marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 05:49 PM

Topics:  

  • Business News
  • share market
  • Stock market

संबंधित बातम्या

मराठी उद्योजकतेची ग्लोबल भरारी! Krystal Integrated Services चा ऐतिहासिक करार; स्मार्ट सिटी अन् EV क्षेत्रात घडणार क्रांती
1

मराठी उद्योजकतेची ग्लोबल भरारी! Krystal Integrated Services चा ऐतिहासिक करार; स्मार्ट सिटी अन् EV क्षेत्रात घडणार क्रांती

SEBI Big Decision : SEBI च्या मोठ्या निर्णयाने NRI ची चिंता मिटली; परदेशात बसूनच करा भारतातील सर्व गुंतवणूक! कसा होणार फायदा?
2

SEBI Big Decision : SEBI च्या मोठ्या निर्णयाने NRI ची चिंता मिटली; परदेशात बसूनच करा भारतातील सर्व गुंतवणूक! कसा होणार फायदा?

Tata Group Multibagger Stock : पैसा पैसा… टाटांच्या एका शेअरने बदललं गुंतवणकूदारांचं नशीब! 6 महिन्यांत 63 % ची छप्पफाड कमाई
3

Tata Group Multibagger Stock : पैसा पैसा… टाटांच्या एका शेअरने बदललं गुंतवणकूदारांचं नशीब! 6 महिन्यांत 63 % ची छप्पफाड कमाई

Village Business Idea : गावी सुरु करा ‘हा’ भन्नाट बिझनेस! शुद्ध पिण्याच्या पाण्याला मोठी मागणी, होईल बंपर कमाई
4

Village Business Idea : गावी सुरु करा ‘हा’ भन्नाट बिझनेस! शुद्ध पिण्याच्या पाण्याला मोठी मागणी, होईल बंपर कमाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.