Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! लाल रंगात उघडणार आजचा शेअर बाजार, व्यवहारासाठी तज्ज्ञांनी निवडले हे शेअर्स

Share Market Update: आज शेअर बाजारात व्यवहार करताना गुंतवणूकदारांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण आज शेअर बाजाराची सुरुवात लाल रंगात होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी काही शेअर्सची शिफारस देखील केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 28, 2026 | 08:30 AM
Share Market Today: गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! लाल रंगात उघडणार आजचा शेअर बाजार, व्यवहारासाठी तज्ज्ञांनी निवडले हे शेअर्स

Share Market Today: गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! लाल रंगात उघडणार आजचा शेअर बाजार, व्यवहारासाठी तज्ज्ञांनी निवडले हे शेअर्स

Follow Us
Follow Us:
  • गिफ्ट निफ्टीच्या संकेतांनुसार २८ सप्टेंबरला भारतीय शेअर बाजाराची सुरुवात सपाट ते मंद राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
  • सुमीत बागडिया यांनी १०० रुपयांखालील लॉयड्स एंटरप्रायझेस, बजाज हाउसिंग फायनान्स, बँक ऑफ महाराष्ट्र, जीएमआर एअरपोर्ट्स आणि आरबीए या शेअर्सचा उल्लेख केला आहे.
  • मेहुल कोठारी आणि गणेश डोंगरे यांनीही टाटा स्टील, साऊथ इंडियन बँक, कॅस्ट्रॉल इंडिया, कोचीन शिपयार्ड, व्होल्टास आणि बीईएलसह काही शेअर्सचा उल्लेख केला आहे.
India Share Market Update: सोमवार, २८ सप्टेंबर रोजी भारतीय शेअर बाजार आज लाल रंगात उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गिफ्ट निफ्टीने देखील आज सपाट ते मंद सुरुवातीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आज शेअर बाजारात व्यवहार करताना सावध राहण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

Todays Gold-Silver Price: आनंदनवार्ता! आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याचे दर घसरले, चांदीही झाली स्वस्त

चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी गुंतवणूकदारांना १०० रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करण्यासाठी ५ शेअर्सची शिफारस केली आहे. सुमित बगाडिया यांनी निवडलेल्या शेअर्समध्ये लॉयड्स एंटरप्रायझेस, बजाज हाउसिंग फायनान्स, बँक ऑफ महाराष्ट्र, जीएमआर एअरपोर्ट्स आणि आरबीए यांचा समावेश आहे. अल्प मुदतीसाठी खरेदी करण्यासाठी बागडिया यांनी महिंद्रा अँड महिंद्रा, एशियन पेंट्स आणि एचसीएल टेक्नॉलॉजीज या तीन शेअर्सची शिफारस केली आहे.  (फोटो सौजन्य – AI Created) 

आनंद राठी येथील तांत्रिक संशोधन विभागाचे उप-उपाध्यक्ष, मेहुल कोठारी यांनी अल्प-मुदतीसाठी आणि २०० रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करण्यासाठी तीन शेअर्सची केली आहे. कोठारी यांनी निवडलेल्या शेअर्समध्ये टाटा स्टील, साऊथ इंडियन बँक आणि कॅस्ट्रॉल इंडिया यांचा समावेश आहे. आनंद राठी येथील इक्विटी रिसर्च विभागाचे सहाय्यक उपाध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या मते आज भारतीय शेअर बाजारात व्यवहार करणारे गुंतवणूकदार कोचीन शिपयार्ड, व्होल्टास, बीईएल, टाटा स्टील, ॲक्सिस बँक आणि वेदांता ॲल्युमिनियम मेटल हे सहा शेअर्स खरेदी करण्याचा विचार करू शकतात.

Bank Strike आधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! आता कोणत्याही ATM मधून Free पैसे काढा, सरकारी बँकांनी हटवले चार्जेस

आजच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार अदानी पॉवर, सेल , बीसीसीएल, सेडेमॅक मेकॅट्रॉनिक्स, पॉवर ग्रिड, क्यूपिड, केपीआय ग्रीन एनर्जी, एक्वस, युनिकेम लॅब, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स, सनटेक रियल्टी, फोर्टिस हेल्थकेअर, व्हील्स इंडिया, एडेलवाइस फायनान्शियल सर्व्हिसेस, गोदरेज प्रॉपर्टीज, क्लीनमॅक्स एन्व्हायरो, कामदेव या शेअर्सवर त्यांचे लक्ष केंद्रीत करू शकतात.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Stock market today 28 september expert picks these stock to buy under rs 100 and rs 200

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 08:30 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Share Market Outlook : पुढच्या आठवड्यात शेअर बाजार काय वळण घेणार? ‘या’ घटकांवर ठेवा बारीक नजर
1

Share Market Outlook : पुढच्या आठवड्यात शेअर बाजार काय वळण घेणार? ‘या’ घटकांवर ठेवा बारीक नजर

Share Market Crash : गुंतवणूकदारांना फुटला घाम… सलग 7 आठवड्यांपासून घसरण सुरुच; मार्केटमध्ये नक्की घडतंय काय?
2

Share Market Crash : गुंतवणूकदारांना फुटला घाम… सलग 7 आठवड्यांपासून घसरण सुरुच; मार्केटमध्ये नक्की घडतंय काय?

Insurance Market Crash : 24 तासांत 31400 कोटी स्वाहा! 18 वर्षांपासून प्रभाव असणाऱ्या कंपनीला मोठा झटका; नेमकं काय घडलं?
3

Insurance Market Crash : 24 तासांत 31400 कोटी स्वाहा! 18 वर्षांपासून प्रभाव असणाऱ्या कंपनीला मोठा झटका; नेमकं काय घडलं?

Stock Market Crash: गुंतवणूकदारांना मोठा झटका! 12 फायनान्शियल कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ₹1.12 लाख कोटींची घट
4

Stock Market Crash: गुंतवणूकदारांना मोठा झटका! 12 फायनान्शियल कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ₹1.12 लाख कोटींची घट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.