Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: शेअर बाजारात आज पडझडीचे संकेत! तज्ज्ञांनी दिला ‘हे’ शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला

Share Market Update: शेअर बाजार आज लाल रंगात उघडू शकतो, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. तसेच आज खरेदी करण्यासाठी आणि लक्ष ठेवण्यासाठी काही शेअर्सची शिफारस देखील करण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 13, 2026 | 08:32 AM
Share Market Today: शेअर बाजारात आज पडझडीचे संकेत! तज्ज्ञांनी दिला 'हे' शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला

Share Market Today: शेअर बाजारात आज पडझडीचे संकेत! तज्ज्ञांनी दिला 'हे' शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला

Follow Us
Follow Us:
  • शेअर बाजार नकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता
  • गिफ्ट निफ्टीने दिले संथ सुरुवातीचे संकेत
  • ऑइल इंडिया, महिंद्रा आणि महिंद्रा, मीशो, रिलायन्स इंडस्ट्रीजवर गुंतवणूकदारांचे लक्ष
India Share Market Update: भारतीय शेअर बाजार आज १३ नोव्हेंबर रोजी नकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कारण गिफ्ट निफ्टीने आज सेन्सेक्स आणि निफ्टी ५० या दोन्हींसाठी संथ सुरुवातीचे संकेत दिले आहेत. दरम्यान, शुक्रवारी सकाळच्या सत्रात आशियाई बाजारपेठा बहुतांशी सकारात्मक पातळीवर उघडल्या. एनव्हिडिया प्रकरणामुळे अमेरिकन शेअर बाजारात घसरण दिसून आली. भारतीय प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी गुरुवारी सलग तिसऱ्या सत्रात किंचित वाढीसह बंद झाले.

Nvidia Share Price: जेन्सन हुआंग यांच्या अफेयरमुळे जगातील सर्वात मोठ्या AI कंपनीचे शेअर्स कोसळले; 600 अब्ज डॉलर्सचा फटका

निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंद भावापेक्षा जवळपास ३४.५० अंकांनी किंवा ०.१२% ने घसरून, निफ्टी २५,२६६.५० च्या पातळीवर व्यवहार करत होता, जे भारतीय शेअर बाजाराच्या निर्देशांकांसाठी संथ सुरुवातीचे संकेत देत आहे. आज भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार ग्रासिम इंडस्ट्रीज, आयशर मोटर्स, टाटा मोटर्स प्रवासी वाहने, व्होडाफोन आयडिया, ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी, आयआरसीटीसी, रेल विकास निगम लिमिटेड (RVNL), ऑइल इंडिया, महिंद्रा आणि महिंद्रा, मीशो, रिलायन्स इंडस्ट्रीज, ईआयएच, क्लीन मॅक्स एन्व्हायरो या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

India GDP Growth : जागतिक ऊर्जा संकटाच्या झटक्यानंतरही भारत भक्कम! अर्थव्यवस्था 7% च्या वेगाने धावणार; जागतिक अहवालाचा दावा

तज्ज्ञांनी आज गुंतवणूकदारांना मीशो लि., वन ९७ कम्युनिकेशन्स लि. (पेटीएम), बजाज फायनान्स लि., फिनिक्स मिल्स लि., एलेकॉन इंजिनिअरिंग कंपनी लि., सिमेन्स एनर्जी इंडिया लि. हे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. व्हेंचुरा संशोधन प्रमुख विनीत बोलिंजकर यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार भारतीय शेअर बाजारात दिवाळीनंतर एचडीएफसी बँक, पार्क मेडी वर्ल्ड, वन९७ कम्युनिकेशन्स (पेटीएम), एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया, मीशो या शेअर्सची चर्चा सुरु आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Stock market today november 13 sensex and nifty likely to open lower stocks to watch today hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 08:32 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Share Market Closed : शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! 10 नोव्हेंबरला बंद राहणार शेअर बाजार; नेमकं काय आहे कारण?
1

Share Market Closed : शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! 10 नोव्हेंबरला बंद राहणार शेअर बाजार; नेमकं काय आहे कारण?

Share Market : पुन्हा बहरला… भारतीय बाजारात परदेशी गुंतवणूकदारांची तुफान फटकेबाजी! 3 दिवसांत तब्बल 29096 कोटींची गुंतवणूक
2

Share Market : पुन्हा बहरला… भारतीय बाजारात परदेशी गुंतवणूकदारांची तुफान फटकेबाजी! 3 दिवसांत तब्बल 29096 कोटींची गुंतवणूक

Share Market Today: धनत्रयोदशीला शेअर बाजारात गुंतवणूकदारांना झटका? GIFT Nifty ने दिले महत्त्वाचे संकेत, ‘या’ शेअर्सवर ठेवा नजर
3

Share Market Today: धनत्रयोदशीला शेअर बाजारात गुंतवणूकदारांना झटका? GIFT Nifty ने दिले महत्त्वाचे संकेत, ‘या’ शेअर्सवर ठेवा नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.