Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मार्चमध्ये १२ दिवस राहणार शेअर बाजार बंद, काय आहे कारण? सुट्ट्यांची संपूर्ण यादी तपासा

Stock Market Holidays: मार्च मध्ये शेअर मार्केट तब्बल १२ दिवस बंद असणार आहे. तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असाल तर हे वेळापत्रक तुमच्यासाठी फायद्याच ठरणार आहे.

  • By हर्षदा डोंगरे
Updated On: Feb 19, 2025 | 06:05 PM
मार्चमध्ये १२ दिवस राहणार शेअर बाजार बंद, काय आहे कारण? सुट्ट्यांची संपूर्ण यादी तपासा (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

मार्चमध्ये १२ दिवस राहणार शेअर बाजार बंद, काय आहे कारण? सुट्ट्यांची संपूर्ण यादी तपासा (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

Stock Market Holidays Marathi News: भारतीय शेअर बाजारांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ट्रेडिंगचे तास आणि सुट्टीचे वेळापत्रक समजून घेणे आवश्यक असते. मार्च मध्ये असणाऱ्या सुट्ट्यांची माहिती घेऊन योग्य नियोजन करून, गुंतवणूकदार त्यांच्या ट्रेडिंग व्यवहाराचे अधिक चांगले व्यवस्थापन करू शकतात आणि त्यांचे गुंतवणूक पोर्टफोलिओ प्रभावीपणे ऑप्टिमाइझ करू शकतात.

एनएसई आणि बीएसईने २०२५ मध्ये शेअर बाजाराच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. भारतीय शेअर बाजारात यावर्षी एकूण १४ ट्रेडिंग सुट्ट्या आहेत. फेब्रुवारी, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये प्रत्येकी एक सुट्टी असते. मार्च आणि ऑगस्टमध्ये प्रत्येकी दोन सुट्ट्या आणि एप्रिल आणि ऑक्टोबरमध्ये तीन सुट्ट्या असतील. या सुट्ट्या महत्त्वाच्या सण आणि प्रसंगी पाळल्या जातात, ज्या दरम्यान शेअर बाजारातील व्यापार बंद राहतो. 

LIC Smart Pension Plan: एकदाच प्रीमियम भरा, आयुष्यभर पेन्शन मिळवा! LIC ची नवीन योजना

मार्च मधील सुट्ट्या

मार्च २०२५ मध्ये एकूण १२ दिवस कोणतेही व्यवहार होणार नाहीत. शनिवार आणि रविवारची साप्ताहिक सुट्टी, होळी आणि ईद उल फित्र या सणांमुळे मार्च मध्ये तब्बल १२ दिवस शेअर मार्केट बंद राहणार आहे. मार्च मधील शनिवार आणि रविवार च्या साप्ताहिक सुट्टीमुळे शेअर बाजार २, ३, ८, ९, १५, १६, २२, २३, २९ आणि ३० तारखेला बंद असेल. होळीनिमित्त 14 मार्च रोजी शेअर बाजार बंद राहील, तर 31 मार्च 2025 रोजी ईद-उल-फित्र (रमजान ईद) सणानिमित्त सुट्टी असेल. होळी शुक्रवार, 14 मार्च रोजी आहे. यानंतर शनिवार 15 मार्च आणि रविवार 16 मार्च या तारखेला साप्ताहिक सुट्टी असल्याने सलग तीन दिवस बाजारात व्यवहार होणार नाहीत. तसेच 29 ते 31 मार्चपर्यंत शेअर बाजार बंद राहणार आहे. 29 मार्चला शनिवार आणि 30 मार्चला रविवार आहे आणि 31 मार्चला ईद-उल-फित्रची सुट्टी आहे.

वर्षभरातील सुट्ट्यांची यादी

२६ फेब्रुवारी २०२५ (बुधवार) महाशिवरात्री

१४ मार्च २०२५ (शुक्रवार) होळी

३१ मार्च २०२५ (सोमवार) ईद-उल-फित्र (रमजान ईद)

१० एप्रिल २०२५ (गुरुवार) श्री महावीर जयंती

१४ एप्रिल २०२५ (सोमवार) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

१८ एप्रिल २०२५ (शुक्रवार) गुड फ्रायडे

१ मे २०२५ (गुरुवार) महाराष्ट्र दिन

१५ ऑगस्ट २०२५ (शुक्रवार) स्वातंत्र्यदिन

२७ ऑगस्ट २०२५ (बुधवार) गणेश चतुर्थी

२ ऑक्टोबर २०२५ (गुरुवार) महात्मा गांधी जयंती, दसरा 

२१ ऑक्टोबर २०२५ (मंगळवार) दिवाळी, लक्ष्मीपूजन 

२२ ऑक्टोबर २०२५ (बुधवार) दिवाळी, बलिप्रतिपदा

५ नोव्हेंबर २०२५ (बुधवार) श्री गुरु नानक देव यांच्या प्रकाश गुरुपौर्णिमेनिमित्त 

२५ डिसेंबर २०२५ (गुरुवार) नाताळ 

Rajasthan Budget 2025: १.२५ लाख सरकारी नौकऱ्या, पाणीपुरवठा, पायाभूत सुविधा, राजस्थान अर्थसंकल्पातील सर्व प्रमुख घोषणा एका क्लिकवर

Web Title: Stock market will be closed for 12 days in march what is the reason check the complete list of holidays

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2025 | 06:05 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.