Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रतन टाटांची ‘ही’ आयटी कंपनी देणार 40 हजार तरुणांना नोकरी; वाचा… सविस्तर!

आयटी इंजिनिअर नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्यांसाठी महत्वाची बातमी आहे. दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांच्या मालकीची कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस (टीसीएस) मध्ये जवळपास ४० हजार जणांना रोजगार दिली जाणार आहे. विशेष म्हणजे एप्रिल ते जूनदरम्यान कंपनीने 5,452 तरुणांना नोकऱ्या दिल्या आहेत.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 15, 2024 | 09:13 PM
रतन टाटांची 'ही' आयटी कंपनी देणार 40 हजार तरुणांना नोकरी; वाचा... सविस्तर!

रतन टाटांची 'ही' आयटी कंपनी देणार 40 हजार तरुणांना नोकरी; वाचा... सविस्तर!

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या काही काळात आयटी क्षेत्रातील नोकऱ्या कमी होत चालल्या आहेत. ज्यामुळे सध्या अनेक आयटी इंजिनिअर नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशातच आता आयटी क्षेत्रातील नोकरी मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. देशातील दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांच्या मालकीच्या कंपनीने तरुणांसाठी आनंदाची बातमी आणली आहे. देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस (टीसीएस) चालू आर्थिक वर्षात हजारो फ्रेशर्सना, म्हणजेच नवख्या तरुणांना आयटी क्षेत्रात नोकऱ्या देणार आहे.

पहिल्या तिमाहीत दिल्या 5000 हून अधिक नोकऱ्या

याआधी, एप्रिल ते जूनच्या तिमाहीत कंपनीने 5000 हून अधिक तरुणांना नोकऱ्या दिल्या आहेत. अर्थात आपण पहिल्या तिमाहीमध्ये म्हणजेच एप्रिल ते जून या कालावधीत टीसीएसने दररोज सुमारे 61 लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत. टीसीएसने जून तिमाहीत 5,452 कर्मचाऱ्यांना नोकऱ्या दिल्या आहेत. त्यानंतर कंपनीची एकूण कर्मचारी संख्या 606,998 झाली आहे. अशातच आता आपली टीसीएसकडून मोहीम कायम ठेवत कंपनीने, चालू आर्थिक वर्षात सुमारे 40,000 फ्रेशर्सची भरती करण्याची योजना आखली आहे.

टीसीएस हजारो नोकऱ्या देणार

चालू आर्थिक वर्षात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस तब्बल 40 हजार फ्रेशर्सना नोकऱ्या देणार आहे. म्हणजेच, कंपनी दररोज सुमारे 110 फ्रेशर्सना नोकऱ्या देणार आहे. देशातील तरुणांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. देशात बेरोजगारीचा मुद्दा पेटला असताना TCS ने हा महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. तज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत देशातील इतर आयटी कंपन्यादेखील फ्रेशर्सना नोकऱ्यांची घोषणा करू शकतात.

Web Title: Tcs recruitment ratan tata it company tcs provide jobs to 40 thousand youth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2024 | 09:13 PM

Topics:  

  • Ratan Tata
  • TCS Jobs

संबंधित बातम्या

Tata Trusts : 36 वर्ष जुन्या Share Transfer वरुन वाद; नोएल टाटा आणि चंद्रशेखरन यांना नोटिसा, नेमकं प्रकरण काय?
1

Tata Trusts : 36 वर्ष जुन्या Share Transfer वरुन वाद; नोएल टाटा आणि चंद्रशेखरन यांना नोटिसा, नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.