Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गरीब अन् मध्यमवर्गीयांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार! होम फायनान्स आणि MHDC यांच्यात सामंजस्य करार

MoU between Home Finance and MHDC: IIFL होम फायनान्स आणि महाराष्ट्र हाउसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (MHDC) यांच्यात महाराष्ट्रातील परवडणाऱ्या गृहसंकल्पनांना गती देण्यासाठी भागीदारी. PMAY अंतर्गत महाराष्ट्रात 3,000

  • By हर्षदा डोंगरे
Updated On: Mar 18, 2025 | 05:39 PM
गरीब अन् मध्यमवर्गीयांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार! होम फायनान्स आणि MHDC यांच्यात सामंजस्य करार (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

गरीब अन् मध्यमवर्गीयांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार! होम फायनान्स आणि MHDC यांच्यात सामंजस्य करार (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

MoU between Home Finance and MHDC Marathi News: भारतातील अग्रगण्य परवडणाऱ्या गृहकर्ज देणाऱ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या IIFL होम फायनान्स लिमिटेड ने महाराष्ट्र हाउसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (MHDC) सोबत एक महत्त्वपूर्ण करार जाहीर केला आहे. परवडणाऱ्या गृहसंकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि महाराष्ट्रात गृहकर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही भागीदारी करण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजना 2.0 (PMAY 2.0) अंतर्गत सुमारे 3,000 घरांच्या विक्रीला चालना देण्यासाठी हा सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. या करारावर IIFL होम फायनान्सचे सीईओ आणि ED श्री. मोनू रातरा आणि MHDC अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली.

ही भागीदारी MHDCच्या गृहसंकल्पना आणि IIFL HFLच्या गृहकर्ज देण्याच्या अनुभवाचा उपयोग करून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि अल्प उत्पन्न गट (LIG) यांना घरे घेण्यासाठी मदत करेल. हा करार भारत सरकारच्या “सबके लिए घर” या दृष्टीकोनाशी सुसंगत असून, परवडणाऱ्या घरांसाठी दोन्ही संस्थांची वचनबद्धता दृढ करतो.

Share Market: 2 महिन्यानंतर शेअर बाजारात तुफान तेजी, सेन्सेक्सने घेतली 1311 अंकांची उसळी

IIFL होम फायनान्स लिमिटेडचे सीईओ आणि ED, श्री. मोनू रातरा यांनी या भागीदारीबद्दल सांगितले, “MHDCसोबतची ही भागीदारी हजारो कुटुंबांचे स्वप्न साकार करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. MHDCच्या गृहसंकल्पनांना आमच्या आर्थिक तज्ज्ञतेसह आणि डिजिटल-फर्स्ट दृष्टिकोनासह एकत्र करून, आम्ही एक भक्कम पर्यावरण प्रणाली निर्माण करत आहोत जी महाराष्ट्रातील परवडणाऱ्या घरांना पाठिंबा देईल. या भागीदारीद्वारे, आम्ही महाराष्ट्राच्या दूरदराजच्या भागांमध्येही घरे सहज आणि परवडणारी बनवण्याचा प्रयत्न करत आहोत.”

MHDCच्या अधिकाऱ्यांनी भागीदारीबद्दल सांगितले, “IIFL होम फायनान्ससोबतची भागीदारी महाराष्ट्रातील नागरिकांना दर्जेदार आणि परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याच्या आमच्या ध्येयाकडे एक महत्त्वाचा टप्पा आहे. IIFL HFLच्या आर्थिक उपाययोजना आमच्या गृहसंकल्पनांसोबत एकत्र करून, आम्ही हजारो कुटुंबांसाठी घर खरेदी करण्याची प्रक्रिया सुलभ करत आहोत. आम्ही केवळ घरे बांधत नाही, तर समाजाची उभारणी करत आहोत आणि राज्याच्या आर्थिक प्रगतीत योगदान देत आहोत.”

IIFL HFLच्या वित्तीय तज्ज्ञतेसह आणि MHDC च्या महाराष्ट्रातील दृढ उपस्थितीसह, ही संकल्पना परवडणाऱ्या घरांसाठी एक मोठा बदल घडवेल आणि राज्याच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

‘या’ घटकांमुळे टॅरिफ वॉरचा प्रभाव झाला कमी, शेअर बाजार पुन्हा तेजीत, पुढे काय होईल?

Web Title: The dream of a house for the poor and middle class will come true mou between home finance and mhdc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2025 | 05:39 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.