Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डिसेंबर महिन्यात खुले होणार हे 10 नवीन आयपीओ; कंपन्या तब्बल 20000 कोटी रुपये उभारणार!

गुंतवणुकीसाठी पैसे तयार ठेवा. कारण पुढील महिन्यात 10 नवीन आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी उघडणार आहेत. येणाऱ्या आयपीओद्वारे एकूण 20,000 कोटी रुपये उभारण्याची कंपन्यांची योजना आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Nov 25, 2024 | 07:50 AM
डिसेंबर महिन्यात खुले होणार हे 10 नवीन आयपीओ; कंपन्या तब्बल 20000 कोटी रुपये उभारणार!

डिसेंबर महिन्यात खुले होणार हे 10 नवीन आयपीओ; कंपन्या तब्बल 20000 कोटी रुपये उभारणार!

Follow Us
Close
Follow Us:

गुंतवणुकीसाठी बँकेत पैसे तयार ठेवा. कारण पुढील महिन्यात गुंतवणूकदारांसाठी सुमारे 10 नवीन आयपीओ घडणार आहेत. किमान 10 कंपन्या डिसेंबर 2024 मध्ये इनिशियल पब्लिक ऑफरिंगद्वारे 20,000 कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहेत. मर्चंट बँकर्सचा हवाल्याने पीटीआय या वृत्तसंस्थेने सांगितले की, डिसेंबरमध्ये विशाल मेगा मार्ट आणि ब्लॅकस्टोनची डायमंड ग्रेडिंग कंपनी इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट (इंडिया) लिमिटेड यासह 10 कंपन्या आयपीओ लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत.

20,000 कोटी रुपये उभारले जाणार 

मर्चंट बँकरने सांगितले की, यामध्ये शिक्षणावर फोकस असलेली नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (एनबीएफसी) अवनसे फायनान्शियल सर्व्हिसेस IPO, टीपीजी कॅपिटलचा साई लाइफ सायन्सेस आयपीओ, हॉस्पिटल चेन ऑपरेटर पारस हेल्थकेअर आयपीओ आणि इन्व्हेस्टमेंट बँक डीएएम कॅपिटल ॲडव्हायझर्स यांचाही समावेश आहे. या कंपन्यांची योजना त्यांच्या आयपीओद्वारे एकूण 20,000 कोटी रुपये उभारण्याची आहे. हे आयपीओ वेगवेगळ्या क्षेत्रांचे आणि आकाराचे असतील. यामध्ये नवीन शेअर्स आणि ऑफर फॉर सेल या दोन्हींचा समावेश आहे.

हे देखील वाचा – कांदा दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचा मोठा प्लॅन; वाचा… किती रुपयांना मिळणार!

निवडणूक निकालांचा बाजारावर सकारात्मक परिणाम

ब्रोकरेज हाऊस ट्रेडजिनीचे सीओओ त्रिवेश डी यांनी पीटीआयला सांगितले की, महाराष्ट्र निवडणुकीच्या निकालांनी बाजारात सकारात्मक भावना निर्माण केली आहे. यामुळे आयपीओ बाजाराला गती मिळेल. ते म्हणाले की 2024 हे वर्ष आयपीओसाठी मजबूत वर्ष ठरले आहे. तसेच अलीकडे शेअर बाजाराला तेजीसाठी बराच संघर्ष करावा लागत आहे. आयपीओ द्वारे कंपन्या विद्यमान भागधारकांना बाहेर पडण्याचा मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी, विस्तार योजनांसाठी निधी उभारण्यासाठी, कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि खेळत्या भांडवलाच्या गरजांना समर्थन देण्यासाठी कंपन्या प्राथमिक बाजाराचा वापर करत आहेत.

हे देखील वाचा – गुंतवणूकदार मालामाल! एका वर्षात एक लाखाचे झाले 41 लाख; आता शेअर्स 10 भागांमध्ये होणार विभाजीत

याशिवाय पुढील महिन्यात आणखी तीन कंपन्या आयपीओ आणणार आहेत. ज्यामध्ये सिक्युरिटी डायग्नोस्टिक, ममता मशिनरी आणि ट्रान्सरेल लाइटिंगचा समावेश आहे. या कंपन्या त्यांच्या आयपीओद्वारे भांडवल उभारण्याचा प्रयत्न करतील. दरम्यान, यावर्षी, ह्युंदाई मोटार, स्विगी, एनटीपीसी ग्रीन एनर्जी, बजाज हाऊसिंग फायनान्स, ओला इलेक्ट्रीट मोबिलीटी आणि फर्स्टक्रायची मूळ कंपनी ब्रेनबीज सोल्यूशन्स यासह 75 कंपन्यांनी मेनबोर्ड आयपीओद्वारे आधीच एकूण 1.3 लाख कोटी रुपये उभारले आहेत.

वर्ष 2023 मध्ये आयपीओच्या माध्यमातून 57 कंपन्यांनी उभारलेल्या 49,436 कोटी रुपयांपेक्षा ही रक्कम खूपच जास्त आहे. येत्या काही महिन्यांत 30 हून अधिक आयपीओ अपेक्षित आहेत. आयपीओ गुंतवणूकदारांनी गेल्या 5 आर्थिक वर्षांमध्ये लक्षणीय नफा कमावला आहे.

Web Title: These 10 new ipos will open in december companies will raise a whopping rs 20000 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2024 | 07:50 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.