Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

20 हजार नोकऱ्या, 20,000 कोटींची गुंतवणूक; ‘या’ जिल्ह्यात उभारला जाणार टोयोटाचा प्लांट!

टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनी छत्रपती संभाजीनगर येथे तब्बल 20,000 कोटींची गुंतवणूक करून कार उत्पादक प्लांट उभारणार आहे. या प्लांटमुळे महाराष्ट्रात २० हजार नवीन नोकऱ्या निर्माण होणार असून, या प्लांटमध्ये टोयोटाच्या इलेक्ट्रिक आणि हाइब्रिड कारचे उत्पादन केले जाणार आहे. याबाबत महाराष्ट्र सरकार आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीमध्ये सामंजस्य करार झाला आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 31, 2024 | 04:55 PM
20 हजार नोकऱ्या, 20,000 कोटींची गुंतवणूक; 'या' जिल्ह्यात उभारला जाणार टोयोटाचा प्लांट!

20 हजार नोकऱ्या, 20,000 कोटींची गुंतवणूक; 'या' जिल्ह्यात उभारला जाणार टोयोटाचा प्लांट!

Follow Us
Close
Follow Us:

मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रासाठी आज (ता.३१) सोन्याचा दिवस ठरला आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनी तब्बल २०,००० कोटींची गुंतवणूक करून, छत्रपती संभाजीनगर येथे कार उत्पादक प्लांट उभारला जाणार आहे. या प्लांटच्या उभारणीनंतर मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात एकूण ८,००० हून तरुणांना प्रत्यक्ष तर १२००० जणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रासह मराठवाड्यातील बेरोजगार तरुणांच्या दृष्टीने देखील ही बातमी महत्वाची मानली जात आहे.

महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार

टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीने आज (ता.३१) मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० अंतर्गत महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्यासह टोयोटा किर्लोस्कर कंपनीचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
(फोटो सौजन्य : एक्स हॅन्डल)

हेही वाचा : आतापर्यंत 6 कोटी करदात्यांनी भरला आयटीआर; आज शेवटची मुदत, …न भरल्यास होऊ शकतो तुरुंगवास!

कर्नाटकात कंपनीचे दोन प्लांट

टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीचे मुख्यालय कर्नाटकात आहे. सध्याच्या घडीला कंपनीचे कर्नाटकात दोन प्लांट कार्यरत आहे. विशेष म्हणजे कंपनीच्या याच प्लांटमध्ये टोयोटा फॉर्च्यूनर, इनोवा क्रिस्टा आणि हायरायडर यांसारख्या नामांकित कारची निर्मिती करण्यात आली आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटरने एकट्या कर्नाटकात 16,000 कोटीं रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. याशिवाय कंपनीने आतापर्यंत दोन्ही प्लांटच्या माध्यमातून तब्बल 86,000 हजार लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या नोकरी दिली आहे.

हेही वाचा : जीएसटीच्या मुद्द्यावरून नितीन गडकरींचे अर्थमंत्र्यांना पत्र; …म्हणाले ‘हे’ करावेच लागेल!

करणार वर्षाला ४ लाख कारचे उत्पादन

टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीने आपल्या या प्रकल्पातून वर्षाला ४ लाख कारचे उत्पादन करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. पुढील तीन वर्षांत या प्लांटमधून वाहनांचे उत्पादन सुरू होणे अपेक्षित आहे. कंपनी कर्नाटकात आणखी एक नवीन प्लांट उभारण्याच्या योजनेवर देखील काम करत आहे. वर्ष 2026 पर्यंत कर्नाटकातील तिसऱ्या प्लांटमध्ये वाहनांचे उत्पादन सुरू होण्याची शक्यता आहे. असे टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

Web Title: Toyota kirloskar to invests 20 thousand crores in sambhaji nagar 20 thousand jobs will be produced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2024 | 04:54 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.