Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता भारतीयांना नाही पडणार व्हिसाची गरज, या देशाने घेतलाय महत्वाचा निर्णय…

भारतासह 35 देशांतील नागरिकांना श्रीलंकेत 1 ऑक्टोबर 2024 पासून व्हिसा मुक्त प्रवेश मिळणार आहे. व्हिसा मुक्त प्रवास म्हणजे प्रवाशांना संबंधित देशात प्रवेश करण्यासाठी आगाऊ व्हिसा घेण्याची आवश्यकता नाही. यामुळे प्रक्रिया सुलभ होते आणि व्हिसा शुल्कातही बचत होते. सहसा तुम्हाला केवळ वैध पासपोर्ट आवश्यक असतो.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Sep 27, 2024 | 06:26 PM
आता भारतीयांना नाही पडणार व्हिसाची गरज, या देशाने घेतलाय महत्वाचा निर्णय...

आता भारतीयांना नाही पडणार व्हिसाची गरज, या देशाने घेतलाय महत्वाचा निर्णय...

Follow Us
Close
Follow Us:

श्रीलंकेने भारतीय प्रवाशांसाठी मोठी बातमी दिली आहे. भारतासह 35 देशांतील नागरिकांना श्रीलंकेत 1 ऑक्टोबर 2024 पासून व्हिसा मुक्त प्रवेश मिळणार आहे. यापूर्वी 2 ऑगस्ट 2024 रोजी श्रीलंकेच्या सर्वोच्च न्यायालयाने IVS-GBS आणि VFS Global द्वारे प्रदान केलेल्या ई-व्हिसा सेवेवर बंदी घातली होती. त्यानंतर भारतीयांना ई-व्हिसा पर्यायाऐवजी व्हिसा-ऑन-अरायव्हलचा पर्याय देण्यात आला आहे. आता 1 ऑक्टोबरपासून भारतीय प्रवाशांना व्हिसाशिवाय प्रवेश करता येणार आहे.

भारताव्यतिरिक्त ब्रिटन, अमेरिका, चीन, जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि इतर अनेक देशांतील नागरिकांना या व्हिसामुक्त प्रवास सुविधेचा लाभ घेता येणार आहे. या यादीमध्ये नेदरलँड, बेल्जियम, स्पेन, संयुक्त अरब अमीरात, नेपाळ, रशिया, थायलंड, मलेशिया, जपान, फ्रान्स, कॅनडा, इटली आणि इतर अनेक देशांचा समावेश आहे.

हे देखील वाचा – चीनवर मंदीचे सावट, दिसतायेत ही लक्षणे, अमेरिकेसह जगभरात होणार परिणाम!

व्हिसा मुक्त प्रवास म्हणजे काय?

व्हिसा मुक्त प्रवास म्हणजे प्रवाशांना देशात प्रवेश करण्यासाठी आगाऊ व्हिसा घेण्याची आवश्यकता नाही. यामुळे प्रक्रिया सुलभ होते आणि व्हिसा शुल्कातही बचत होते. सहसा तुम्हाला फक्त वैध पासपोर्ट आवश्यक असतो.

भारतीय प्रवाशांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

2023 मध्ये श्रीलंकेत आलेल्या एकूण पर्यटकांपैकी 20 टक्के भारतीय होते. या व्हिसा मुक्त धोरणामुळे श्रीलंकेला जाणाऱ्या भारतीय प्रवाशांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. ऑक्टोबर 2023 मध्येही, श्रीलंकेने भारतासह 7 देशांसाठी व्हिसा शुल्क माफ केले होते. जे 31 मे 2024 पर्यंत वाढविण्यात आले होते. श्रीलंकेने 2024 मध्ये 2,46,922 भारतीय पर्यटकांचे स्वागत केले. तर यूकेमधून 1,23,992 पर्यटक आले. व्हिसामुक्त प्रवासाचे हे धोरण श्रीलंकेच्या पर्यटन अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. तथापि, 2024 च्या पहिल्या सहा महिन्यांत श्रीलंकेला पर्यटनातून 1.5 अब्ज डाॅलर कमावण्याची अपेक्षा आहे. जे 2023 मधील याच कालावधीत 875 दशलक्ष डाॅलर होते.

हे देखील वाचा – शेअर बाजार घसरणीसह बंद; रिलायन्स पॉवरच्या शेअरमधील तेजीमुळे मार्केट कॅप उच्च पातळीवर!

व्हिसा मुक्त प्रवासासाठी अटी

– वैध पासपोर्ट
– प्रवास कालावधी
– परतीचा किंवा पुढील प्रवासाचा पुरावा
– प्रवासादरम्यान खर्च भरण्यासाठी पुरेशा निधीचा पुरावा
– राहण्याचा पुरावा
– प्रवास/वैद्यकीय विमा

Web Title: Visa free entry to sri lanka from 1st october 2024 for citizens of 35 countries including india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2024 | 06:26 PM

Topics:  

  • Sri Lanka
  • Visa free entry

संबंधित बातम्या

PAK vs SL: पाकिस्तान-श्रीलंका ‘करो या मरो’ लढत, पराभूत होणाऱ्या संघाला थेट घरचा रस्ता!
1

PAK vs SL: पाकिस्तान-श्रीलंका ‘करो या मरो’ लढत, पराभूत होणाऱ्या संघाला थेट घरचा रस्ता!

Sri Lanka Vs Bangladesh Live Score: बांगलादेशच्या फलंदाजाचा धुमधडाका! सुपर – ४ च्या पहिल्याच सामन्यात श्रीलंकेला नमवले
2

Sri Lanka Vs Bangladesh Live Score: बांगलादेशच्या फलंदाजाचा धुमधडाका! सुपर – ४ च्या पहिल्याच सामन्यात श्रीलंकेला नमवले

AFG vs SL: अफगाणिस्तानने श्रीलंकेसमोर ठेवले १७० धावांचे लक्ष्य, नबीचे शेवटच्या षटकात ५ षटकार; युवराजचा विक्रम थोडक्यात वाचला!
3

AFG vs SL: अफगाणिस्तानने श्रीलंकेसमोर ठेवले १७० धावांचे लक्ष्य, नबीचे शेवटच्या षटकात ५ षटकार; युवराजचा विक्रम थोडक्यात वाचला!

SL vs AFG Toss Update: अटीतटीच्या सामन्यात अफगाणिस्तानच्या पदरी नाणेफेक, श्रीलंका प्रथम करणार गोलंदाजी
4

SL vs AFG Toss Update: अटीतटीच्या सामन्यात अफगाणिस्तानच्या पदरी नाणेफेक, श्रीलंका प्रथम करणार गोलंदाजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.