Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSIR-NEERI भरतीला लवकरच सुरुवात; विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर

CSIR-NEERI अंतर्गत 19 जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर झाली असून, इच्छुक उमेदवार 28 डिसेंबर 2024 ते 30 जानेवारी 2025 दरम्यान अर्ज करू शकतात.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 24, 2024 | 07:08 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

CSIR-नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (CSIR-NEERI) ने जाहिरात क्रमांक NEERI/1/2024 अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. जूनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट (JSA) आणि जूनियर स्टेनोग्राफर या पदांसाठी एकूण 19 जागा उपलब्ध आहेत. उमेदवारांना लवकरच या भरतीच्या प्रक्रियेत सहभाग घेता येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 28 डिसेंबर 2024 ते 30 जानेवारी 2025 दरम्यान ऑनलाइन अर्ज करू शकतात. लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचण्या नागपुरात फेब्रुवारी ते मे 2025 दरम्यान होणार आहेत.

नवलेखकांच्या पहिल्या पूस्तक प्रकाशनासाठी शासनाकडून अनुदान; अर्ज कालावधी 1 ते 31 जानेवारी

उमेदवारांना काही पात्रता निकष यांना पात्र करावे लागणार आहे. या निकषांना पात्र करत उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. हे निकष शैक्षणिक तसेच उमेदवाराच्या वयोमर्यादेच्या संदर्भात आहेत. जूनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट (JSA) या पदासाठी अर्ज करू पाहणारे उमेदवार बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संगणक टायपिंगमध्ये प्रवीणता असणे अनिवार्य आहे. एकंदरीत, इंग्रजीसाठी 35 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदीसाठी 30 शब्द प्रति मिनिट गती आवश्यक आहे. अर्ज करता उमेदवारांना या निकषांना पात्र असणे अनिवार्य आहे. जर उमेदवार जूनियर स्टेनोग्राफरच्या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक आहे. तर उमेदवाराकडे अर्थातच स्टेनोग्राफी कौशल्य हवे. उमेदवार HSC उत्तीर्ण हवा. उमेदवाराला ट्रान्सक्रिप्शन कार्यात इंग्रजीसाठी 50 मिनिटे किंवा हिंदीसाठी 65 मिनिटे वेळ लागणे निश्चित करण्यात आले आहे. डिक्टेशनसाठी 80 शब्द प्रति मिनिट वेळ निश्चित करण्यात आला आहे. अधिसूचनेमध्ये वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. जूनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट पदासाठी कमाल वय 28 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. जूनियर स्टेनोग्राफर पदासाठी कमाल वय 27 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तसेच आरक्षित प्रवर्गासाठी वयोमर्यादेत शासन नियमानुसार सूट लागू करण्यात आली आहे.

निवड प्रक्रियेत खालील टप्प्यांचा समावेश आहे.

लेखी परीक्षा:

  • पेपर I: मानसिक क्षमता चाचणी (100 प्रश्न, 90 मिनिटे)
  • पेपर II: सामान्य ज्ञान आणि सामान्य इंग्रजी (पेपर I उत्तीर्ण उमेदवारांसाठीच मूल्यांकन होईल).

कौशल्य चाचणी:

  • जूनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट: टायपिंग चाचणी
  • जूनियर स्टेनोग्राफर: स्टेनोग्राफी चाचणी

ठाण्यात गुंतवणूक जागृती कार्यक्रमाचे आयोजन; CDSL IPFने घेतला पुढाकार

अंतिम गुणवत्ता यादी:

  • जूनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट: पेपर II मधील गुणांवर आधारित.
  • जूनियर स्टेनोग्राफर: लेखी परीक्षेच्या गुणांवर आधारित.

अशा प्रकारे करता येईल अर्ज :

  • neeri.res.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • ऑनलाइन अर्ज फॉर्म भरून आवश्यक माहिती द्या.
  • आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • अर्ज सबमिट करून त्याची प्रिंटआउट घ्या.
  • स्वाक्षरीसह अर्जाची हार्ड कॉपी आणि आवश्यक कागदपत्रे 14 फेब्रुवारी 2025 पूर्वी CSIR-NEERI कार्यालयात पाठवा.

Web Title: Csir neeri recruitment to start soon for various posts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2024 | 07:08 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.