Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेव्हल डॉकयार्ड मुंबईमध्ये विविध 281 पदांसाठी भरती सुरु, आठवी,दहावी आणि ITI पास उमेदवारांना संधी

आठवी,दहावी आणि ITI पास उमेदवारांसाठी नेव्हल डॉकयार्ड मुंबईत नोकरीची संधी....कोणत्या पदांसाठी आहे नोकरी? काय आहे वयोमर्यादा? कधी पर्यंत करता येणार अर्ज....वाचा सविस्तर....

  • By Madhuraa Saraf
Updated On: Jun 07, 2023 | 07:26 PM
नेव्हल डॉकयार्ड मुंबईमध्ये विविध 281 पदांसाठी भरती सुरु, आठवी,दहावी आणि ITI पास उमेदवारांना संधी
Follow Us
Follow Us:

DOCKYARD APPRENTICE SCHOOL,NAVAL DOCKYARD MUMBAI- संरक्षण मंत्रालयाच्या (नेव्ही) अंतर्गत असणाऱ्या मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूलमध्ये लवकरच काही जागांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवरांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवार आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरु शकतात. भरतीसाठीची आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि महत्त्वाच्या तारखांबाबतची माहिती जाणून घेऊया.

नेव्हल डॉकयार्ड मुंबई भरती 2023

एकूण जागा – 281

पदाचे नाव –

फिटर, मेसन (BC), I&CTSM, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रोप्लेटर, फाउंड्रीमन, मेकॅनिक डिझेल, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, MMTM, मशीनिस्ट, पेंटर (G), पॅटर्न मेकर, मेकॅनिक Reff. AC, शीट मेटल वर्कर, पाईप फिटर, शिपराईट (वुड), टेलर (G), वेल्डर (G & E), रिगर शिपराईट (स्टील), फोर्जर आणि हीट ट्रीटर,शिपराईट (स्टील)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

रिगर पदांसाठी – उमेदवार आठवी पास असणं आवश्यक आहे.

फोर्जर आणि हीट ट्रीटर पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार हे दहावी पास असणं आवश्यक आहे. तर इतर पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार हे 50 % गुणांसह दहावी पास आणि 65% गुणांसह संबंधित ट्रेडमध्ये ITI पास असणं आवश्यक आहे.

प्रत्येक पदासाठीची शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यसाठी भरतीची जाहीरात अवश्य पाहा.

भरती संबंधित अधिकची माहिती जाणून घ्या https://drive.google.com/file/d/1BADGbKcuvaXQ5ZGrP_wMBKLbo3blxCxW/view या लिंकला भेट द्या

वयोमर्यादा –

किमान वयोमर्यादा 14 वर्ष तर कमाल वयोमर्यादा 21 वर्षे अशी आहे.

उमेदवार हा 21 नोव्हेंबर 2002 ते – 21 नोव्हेंबर 2009 दरम्यान जन्मलेला असावा.

[read_also content=”इंजिनिअर्ससाठी सरकारी नोकरीची मोठी संधी ! भारत डायनॅमिक्स लिमिटेडमध्ये (BDL) भरतीला होणार सुरवात https://www.navarashtra.com/career/bdl-job-vacancy-for-engineers-412010/”]

महत्वाच्या तारखा –

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2023

निवड प्रक्रिया –

  • लेखी चाचणी
  • मुलाखत/कौशल्य चाचणी
  • मेरिट
 

Web Title: Dockyard mumbai job vacancy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2023 | 07:24 PM

Topics:  

  • newvacancy

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.