मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची पावलं सध्या मैदानाच्या ऐवजी जंगलाकडे वळत आहेत....सध्या तो केनिया,टांझानिया इथल्या जंगल सफारीवर गेला आहे. त्याठिकाणी त्याने कसा अनुभव आला याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे...पाहूया सचिनची वाईल्ड लाईफ सफर
'सत्यप्रेम की कथा' या आगामी चित्रपटात कार्तिक आर्यन आणि कियारा अडवानी प्रमुख भूमिकेत आहेत. या रोमँटिक कॉमेडी ड्रामामध्ये कार्तिक आर्यनच्या पात्राचे नाव ‘सत्यप्रेम’ आहे. तर, कियारा अडवाणी ‘कथा’ची भूमिका साकारत आहे. 29 जूनला प्रदर्शित होणा-या या चित्रपटाची उत्सुकता तमाम सिनेप्रेमींना लागली आहे.
आदिपुरूष सिनेमावर सर्वत्र टीका होत आहे. त्यामुळे, चित्रपटाला मिळणारा रिस्पॉन्सही कमी होत आहे. प्रेक्षकही चित्रपटगृहाकडे पाठ फिरवत आहेत. त्यासाठीच चित्रपटाचे निर्माते वेगवेगळे फंडे आजमावतायत.
गेल्या चार वर्षांपासून विद्या बालनचा एकही चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला नाही. 2019 मध्ये तिचा 'मिशन मंगल' हा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. त्यानंतर तिचा एकही चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला नाही. आता विद्या बालन नीयत या चित्रपटाच्या माध्यमातून चार वर्षानंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणा...
अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या प्रत्येक फोटोशूटची चर्चा होत असते. सध्या तिच्या मराठमोळ्या फोटोशूटची जोरदार चर्चा रंगत आहे...नेमकं काय केलयं प्रार्थनाने तुम्हीच पाहा...
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सेलेब्रिटींच्या सोशल मीडियावर योगा पोझेस...योगाने आत्मशांती लाभते असं म्हणत रोज योगा करा...तंदुरूस्त राहा असा संदेश सेलिब्रिटींनी आपल्या पोस्टमध्ये दिला आहे.
प्राजक्ताच्या दिवसाची सुरूवातच व्यायामाने होते. प्राजक्ताच्या व्यायामामध्ये सुर्यनमस्कारचाही समावेश असतो. आजच्या जागतिक योग दिनानिमित्त एक चांगला उपक्रम तिने हाती घेतला. तिने एकाचवेळी 108 सुर्यनमस्कार घातले.
“रावण इतका भयानक दिसू शकतो, पण तो चंद्रकांतामधील शिवदत्त-विश्वरूप सारखा कसा काय दिसू शकतो? चित्रपटातील रावणाचं कॅरेक्टर फारच विनोदी झालं आहे - मुकेश खन्ना
फेस योगा चेहऱ्यावरील मांसपेशींना मजबूत करतो. तसेच त्वचा तजेलदार करण्यासाठीही तो उपयोगी ठरतो. तणाव, काळजीमुळे चेहऱ्यावर पडणारे काळे डाग, सुरकुत्या निघून जातात. त्यामुळे चेहरा हा तणावमुक्त दिसतो. त्वचारोगतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, फेस योग हा एक चेहऱ्याचा व्यायाम आहे. ज्यामध्ये चेहऱ्याचे रक्त परिसं...
राखीने वर्षभरापूर्वी आदिल खान दुर्रानीशी लग्न केलं होतं. पण तिच्या आईच्या निधनानंतर तिचं पतीशी पटत नसल्याचं ती अगदी खुल्लम खुल्ला सांगायची. अगदी त्याने मारहाण केली, फसवणूक केली असे आरोपही तिने करत पोलिसांत तक्रार दिली होती.
ऐतिहासिक चित्रपटांची एकेकाळी खूप क्रेझ होती. तोच ट्रेंड पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये आला आहे. मात्र, आधुनिक बदल, वादग्रस्त संवाद ,VFX चा अतिवापर यामुळे आदिपुरूष हा चित्रपट वादाच्या भोव-यात सापडला. मात्र, आदिपुरूष चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर विक्रम रचला आहे.
कोणत्याही गोष्टीची अति तिथे माती होते असं म्हणतात...तसंच पदार्थांच्या बाबतीतही आहे. त्यामुळे कोणतेही पदार्थ खाताना त्यांचं योग्य सेवन योग्य वेळी केलं तर अपाय होत नाही. प्रत्येक पदार्थाचे परिणाम आणि दुष्परिणाम हे असतात..यावरच आजच्या या लेखातून आपण प्रकाशझोत टाकणार आहोत...
सुनक यांच्या कुटुंबीयांचं भारतप्रेम मात्र,सगळ्यांना फारसं परिचित झालेलं नाही. त्यातही ऋषी सुनक यांच्या आई भारतीय पदार्थ बनवू शकतात, ही आश्चर्याची बाब अगदी फारशी कुणाला माहिती नसावी. पण खुद्द ऋषी सुनक यांनीच एका मुलाखतीत फारच रंजक किस्सा सांगितला. हा किस्सा होता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमर ...