Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे जिल्हा परिषदेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 72 हजार रुपयांपर्यंत पगार, जाणून घ्या भरतीप्रक्रिया

पुणे जिल्हा परिषदे अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमध्ये विविध पदांसाठी भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. 2 सप्टेंबर पर्यंत या पदांसाठी अर्ज करायचा आहे. जाणून घ्या भरतीप्रक्रियेबद्दल

  • By नारायण परब
Updated On: Aug 28, 2024 | 03:13 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us
Close
Follow Us:

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी पुण्यामध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. पुणे जिल्हा परिषदे अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमध्ये विविध पदांसाठी भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीप्रक्रियेसाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. इच्छुक उमेदवारांनी 2 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.

पदे आणि जागा

लॅब टेक्निशियन : 13 जागा
वैद्यकीय अधिकारी : 02 जागा
कौन्सिलर – 01 जागा

शैक्षणिक पात्रता-

लॅब टेक्निशियन : उमेदवाराने बीएससी, बीएएमएलटी किंवा बी एम एल असावा अथवा डीएमएलटी मध्ये पदवी प्राप्त केलेली असावी.तसेच त्यास दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वैद्यकीय अधिकारी : या पदासाठी उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस उत्तीर्ण तसेच महाराष्ट्र स्टेट मेडिकल कौन्सिलची नोंदणी आवश्यक, एच आय व्ही एस प्रोग्राम मध्ये काम केलेले असल्यास अशा उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.

कौन्सिलर: उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठामधून सोशल वर्क,सायकॉलॉजी, ह्युमन डेव्हलपमेंट मध्ये पदवी प्राप्त केलेली असावी तसेच एम एस सी आय टी, सी सी सी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

हे देखील वाचा-महाराष्ट्रातील तरुणांना जर्मनीत नोकरीची संधी! राज्य सरकारतर्फे मुंबई सुरु करण्यात आली 15 जर्मन भाषेची क्रेंद्रे

वेतन
लॅब टेक्निशियन : 21000 हजार रुपये दरमहा

वैद्यकीय अधिकारी : 72 हजार रुपये दरमहा

कौन्सिलर: 21000 हजार रुपये दरमहा

वयोमर्यादा 

पात्र उमेदवाराचे वय  60 असावे.

अर्ज प्रक्रिया

अर्जचा नमुना : इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी खालील लिंक वर अर्जाचा नमुना डाऊनलोड करावा व खालील नमूद केलेल्या पत्ता पाठवावा.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, पुणे डिस्ट्रिक्ट एड्स प्रेवेन्शन अँड कंट्रोल युनिट, चेस्ट हॉस्पिटल बिल्डिंग, ग्राउंड फ्लोअर, नियर एआरटी सेंटर, औंध, पुणे-27

अर्जाची शेवटची तारीख- 2 सप्टेंबर 2024

हे देखील वाचा- पुण्यात नोकरीची मोठी संधी, अडीच लाखापर्यंत मिळेल पगार; वाचा… सविस्तर जाहिरात!

वैद्यकीय अधिकारी पदासाठी थेट मुलाखत होणार आहे. त्यासंबंधी माहिती

मुलाखतीची तारीख: 05 सप्टेंबर 2024 रोजी उमेदवाराला मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे, अर्जाची पडताळणी करून उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.

आवश्यक कागदपत्रे : मुलाखतीसाठी जाताना उमेदवाराने सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रे तसेच एक साक्षंकित प्रत सोबत ठेवावी. अनुभव पत्र ही सोबत ठेवायचे आहे.

मुलाखतीचे ठिकाण : सिव्हिल सर्जन कार्यालय, जिल्हा रुग्णालय, औंध, पुणे

उमेदवारासाठी सूचना

अर्ज करण्या अगोदर उमेदवाराने संपूर्ण जाहिरात वाचावी

पदसंख्येमध्ये बदल करण्याचा अधिकार विभागाने राखून ठेवलेला आहे.

भरतीसंबंधी जाहिरातीसाठी इथे क्लिक करा. 

अधिकृत वेबसाईटसाठी इथे क्लिक करा. 

Web Title: Golden job opportunity in pune zilla parishad salary up to 72 thousand rupees know the recruitment process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2024 | 03:13 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.