
फोटो सौजन्य - Social Media
हेव्ही व्हीकल फॅक्ट्री (HVF)ने भरतीला सुरुवात केली आहे. भरतीच्या माध्यमातून उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. ज्युनिअर टेक्निशियनच्या पदासाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. २८ जून २०२५ पासून उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. उमेदवार oftr.formflix.org या संकेतस्थळाला जाऊन भेट देऊ शकता. तसेच येथे अर्ज करू शकतात. या भरतीसाठी उमेदवारांना काही अटी शर्ती पात्र करावे लागणार आहेत. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ही भरती आयोजित करण्यात आली आहे. तसेच भविष्यामध्ये कालावधी अधिक ३ वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकतो.
शैक्षणिक निकष पात्र करावे लागणार आहे. दहावी पात्र उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तसेच उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रामध्ये ITI प्रमाणपत्र असणेही अनिवार्य आहे. फक्त २ वर्षे कामाचा अनुभव या भरतीसाठी निश्चित करण्यात आला आहे. आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना काही प्रमाणात वय सूट देण्यात येईल. ती सूट पुढीलप्रमाणे:
अशा प्रकारे करता येईल अर्ज: