सीईओ कुलदीप जंगम यांच्या प्रमुख उपस्थितीत अनुकंपा भरती करण्यात आली. गेल्या महिन्यात १४४ अनुकंपा भरती करण्यात आली होती. सीईओ जंगम यांच्या धाडसी सकारात्मक निर्णयामुळे ते लोकप्रिय ठरत आहेत.
HVF कंपनीने भरतीचे आयोजन केले आहे. मुळात, २८ जून २०२५ पासून उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. ज्युनिअर टेक्निशियनच्या पदासाठी ही भरती आयोजन करण्यात आली आहे.
रसायनी येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठात पार पडलेल्या महा जॉबफेअरमध्ये ३५३३ विद्यार्थ्यांची मुलाखत झाली, त्यापैकी २१७ विद्यार्थ्यांची तात्काळ निवड झाली.
NaBFIDने अधिसूचना जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून सिनिअर अनॅलिस्ट ऑफिसर पदाच्या १७ रिक्त जागांसाठी अर्ज करता येणार आहे. भरती प्रक्रिया ३० तारखेपासून सुरु करण्यात येणार आहे.
अनेकांना कोणतेही काम न करता पैसे कमवायची फार इच्छा असते तर काही लोकांना प्रवासालाच आपल्या मूळ उत्पन्नाचा स्रोत बनवायचा असतो. त्याच वेळी, काहींना असे वाटते की त्यांना अशी नोकरी मिळावी…
लग्नानंतर नोकरीवरून काढून टाकलेल्या मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसच्या कायमस्वरूपी कमिशन्ड ऑफिसरला 60 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पिझ्झा शॉप (Pizza Shop)ची नोकरीची ऑफर सध्या बरीच चर्चेत आहे. ज्यामध्ये पिझ्झा शॉपच्या मालकास त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये (Pizza Restaurant) अशाच कर्मचार्यांनी मागणी केली आहे. होय, जे मूर्ख नाहीत…