Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SBI बँक लिपिक भरती 2025: सुवर्णसंधी 5583 पदांसाठी; ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज

SBI बँक लिपिक भरती 2025 अंतर्गत 5583 जागांसाठी पदवीधर उमेदवारांकडून 6 ते 26 ऑगस्टदरम्यान ऑनलाइन अर्ज मागवले आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 06, 2025 | 04:23 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने ज्युनियर असोसिएट्स (कस्टमर सपोर्ट आणि सेल्स) या लिपिक संवर्गातील भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ही भरती CRPD/CR/2025-26/06 या जाहिरातीनुसार होत असून, एकूण 5583 लिपिक पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ही भरती केवळ एका राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशासाठी आहे आणि उमेदवाराने अर्ज करताना स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया 6 ऑगस्ट 2025 पासून 26 ऑगस्ट 2025 या कालावधीत ऑनलाइन स्वरूपात होणार आहे.

हजारो तरुणांना प्रेरणा देणारी प्रेरणा! वडील नाहीत, आई रिक्षाचालक… अशा प्रकारे क्रॅक केली NEET

या भरतीसाठी किमान शैक्षणिक पात्रता पदवीधर (Graduate) असणे गरजेचे आहे. उमेदवाराचे वय 1 एप्रिल 2025 रोजी 20 ते 28 वर्षे दरम्यान असावे. राखीव प्रवर्गासाठी वयातील सवलत लागू आहे. OBC साठी 3 वर्षे, SC/ST साठी 5 वर्षे, PwBD साठी 10 ते 15 वर्षे, तर माजी सैनिक आणि विधवा/घटस्फोटित महिलांसाठी अधिक सवलत देण्यात आली आहे. अर्ज शुल्क सामान्य/OBC/EWS वर्गासाठी ₹750 आहे, तर SC/ST/PwBD/Ex-Servicemen यांच्यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही.

निवड प्रक्रिया चार टप्प्यांमध्ये होईल

  • पूर्व परीक्षा (Prelims) – ही ऑनलाइन होईल व प्राथमिक स्तरावर असते.
  • मुख्य परीक्षा (Mains) – ही देखील ऑनलाइन होईल व अंतिम गुणवत्ता यादीसाठी महत्त्वाची आहे.
  • स्थानिक भाषेची चाचणी (Language Test) – जर उमेदवाराने पूर्वी स्थानिक भाषेचा अभ्यास केलेला नसेल, तर त्याची चाचणी घेतली जाईल.
  • कागदपत्र पडताळणी व अंतिम निवड – सर्व कागदपत्रांची छाननी झाल्यावरच निवड अंतिम केली जाईल.

पूर्व परीक्षा सप्टेंबर 2025 मध्ये तर मुख्य परीक्षा नोव्हेंबर 2025 मध्ये होण्याची शक्यता आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ www.sbi.co.in वर जाऊन “Careers” विभागात अधिक माहिती व अर्जाची लिंक तपासावी.

IAS श्वेता भारती Success Story : 9 तासांची नोकरी, सेल्फ स्टडी आणि जिद्दीने गाठले यश

ही भरती बँकिंग क्षेत्रात स्थिर आणि प्रतिष्ठित नोकरी मिळवण्याची एक उत्तम संधी आहे. उमेदवारांनी वेळेत अर्ज करून योग्य तयारी करून आपले स्वप्न साकार करावे.

Web Title: Iocl apprentice recruitment 2025 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2025 | 04:23 PM

Topics:  

  • SBI
  • Sbi Job

संबंधित बातम्या

SBI ने बदलला ऑटो स्वीपचा ‘हा’ नियम, आता एफडीचे व्याज बचत खात्यात होईल जमा
1

SBI ने बदलला ऑटो स्वीपचा ‘हा’ नियम, आता एफडीचे व्याज बचत खात्यात होईल जमा

Retail Inflation: सर्वसामान्यांना झटका! ऑगस्टमध्ये किरकोळ महागाई पुन्हा वाढली, महागाई दर २.०७ टक्क्यांवर पोहोचला
2

Retail Inflation: सर्वसामान्यांना झटका! ऑगस्टमध्ये किरकोळ महागाई पुन्हा वाढली, महागाई दर २.०७ टक्क्यांवर पोहोचला

SBI Clerk Prelims Exam: लाखो विद्यार्थ्यांसाठी नोकरीची मोठी संधी, 6,589 जागांसाठी पूर्व परीक्षेचं वेळापत्रक जाहीर
3

SBI Clerk Prelims Exam: लाखो विद्यार्थ्यांसाठी नोकरीची मोठी संधी, 6,589 जागांसाठी पूर्व परीक्षेचं वेळापत्रक जाहीर

SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची अपडेट! 7 सप्टेंबरला ऑनलाइन पेमेंट राहणार बंद, काय आहे कारण?
4

SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची अपडेट! 7 सप्टेंबरला ऑनलाइन पेमेंट राहणार बंद, काय आहे कारण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.