Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ITBP मध्ये 819 जागांसाठी मोठी भरती; ‘ही’ असेल अर्ज करण्याची मुदत, आताच करा अर्ज!

इंडो-तिबेट सीमा पोलीस दलाअंतर्गत मोठी भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कॉन्स्टेबल (स्वयंपाकघर सेवा) पदांच्या एकूण 819 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. दरम्यान, या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 02 सप्टेंबर 2024 पासून सुरु होणार असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2024 असणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 14, 2024 | 05:45 AM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत रिक्त पदाच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कॉन्स्टेबल (स्वयंपाकघर सेवा) पदांच्या एकूण 819 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 02 सप्टेंबर 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2024 असणार आहे.

संस्थेचे नाव : इंडो-तिबेट सीमा पोलीस दल
भरले जाणारे पद : कॉन्स्टेबल (स्वयंपाकघर सेवा)
एकूण रिक्त पद संख्या : 819 पदे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 02 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 ऑक्टोबर 2024
वय मर्यादा : 18 ते 25 वर्षे
(फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

हेही वाचा : BECIL मध्ये 68 जागांसाठी भरती; मिळणार महिना 35,400 रुपये पगार!

काय आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता
– 10वी उत्तीर्ण आणि NSQF स्तर- 1 फूड प्रोडक्शन/किचन कोर्स.

किती मिळणार पगार?

दरमहा 21,700 ते 69,100 रुपये.

कसा कराल अर्ज?

इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत रिक्त पदाच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख 02 सप्टेंबर 2024 असणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2024 असणार आहे. असे इंडो-तिबेट सीमा पोलीस दलाकडून आपल्या जाहिरातीत सांगण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी वाचा जाहिरात पहा : https://www.speedjob.in/wp-content/uploads/2024/08/ITBP-CONSTABLE-KITCHEN-SERVICE-RECRUITMENT-2024.pdf

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://avnl.co.in/ ला भेट द्या.

Web Title: Itbp recruitment 2024 constable kitchen service 819 posts deadline will be october 1

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2024 | 05:45 AM

Topics:  

  • ITBP Jobs

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.