Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई महापालिकेत विविध पदांसाठी नोकरीची संधी; ‘ही’ आहे अर्जासाठी शेवटची मुदत!

सरकारी नोकरी मिळण्याची इच्छा बाळगून असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, सहाय्यक कर्मचारी, स्तनपान पर्यवेक्षक, प्रशिक्षक पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 असणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 12, 2024 | 05:45 AM
मुंबई महापालिकेत विविध पदांसाठी नोकरीची संधी; 'ही' आहे अर्जासाठी शेवटची मुदत!

मुंबई महापालिकेत विविध पदांसाठी नोकरीची संधी; 'ही' आहे अर्जासाठी शेवटची मुदत!

Follow Us
Close
Follow Us:

मुंबईमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुण उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, सहाय्यक कर्मचारी, स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 असणार आहे.

संस्था : बृहन्मुंबई महानगरपालिका
भरली जाणारी पदे : वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, सहाय्यक कर्मचारी, स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षक
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2024

कुठे पाठवाल अर्ज?
अर्ज पाठविण्याचा पत्ता : डीन, लोकमान्य टिळक महानगरपालिका सामान्य रुग्णालय आणि लोकमान्य टिळक नगरपालिका मेडिकल कॉलेज, सायन, मुंबई

एकूण रिक्त पद संख्या : 05 पदे

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे

नोकरी करण्याचे ठिकाण : मुंबई

भरतीचा तपशील

वैद्यकीय अधिकारी : 01 जागा रिक्त
स्टाफ नर्स : 02 जागा रिक्त
सहाय्यक कर्मचारी : 01 जागा रिक्त
स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षक : 01 जागा रिक्त

आवश्यक शैक्षणिक पात्रता

वैद्यकीय अधिकारी : MBBS degree
स्टाफ नर्स : GNM/ Basic B.Sc Nursing/M.Sc Nursing
सहाय्यक कर्मचारी : 10th Pass
स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षक : Any Medical Graduate/ BSc Home Science Food & Nutrition/ BSc Nursing

किती मिळणार पगार?

वैद्यकीय अधिकारी : 60,000 रुपये प्रति महिना
स्टाफ नर्स : 20,000 रुपये प्रति महिना
सहाय्यक कर्मचारी : 15,500 रुपये प्रति महिना
स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षक : 40,000 रुपये प्रति महिना

कसा कराल अर्ज?

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी वरील पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 असणार आहे. उशिरा आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. असे बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सांगण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा : https://www.mcgm.gov.in/irj/go/km/docs/documents/MCGM%20Department%20List/Chief%20Personnel%20Officer/Recruitment%20Notice/CLMC%20%26%20NRC%20Advertisement%20%26%20Application%20form.pdf

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.mcgm.gov.in/ ला भेट द्या.

Web Title: Job opportunity for various posts in mumbai municipal corporation august 21 is the deadline for applications

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2024 | 05:45 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.