Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

LIC HFL अप्रेंटिस भरती 2025 : 192 पदांसाठी संधी, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

LIC HFL अप्रेंटिस भरती 2025 अंतर्गत 192 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून पदवीधर उमेदवारांना दरमहा ₹12,000 स्टायपेंड मिळणार आहे. इच्छुकांनी nats.education.gov.in वरून ऑनलाइन अर्ज करावा.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 23, 2025 | 09:18 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन हाउसिंग फायनान्स लिमिटेड (LIC HFL) तर्फे अप्रेंटिस पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी एकूण 192 रिक्त पदे उपलब्ध असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने पार पडणार असून, उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी nats.education.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.

UN चा मोठा खुलासा, AI मुळे पुरूष की महिला कोणाच्या नोकऱ्यांवर येणार गदा; कोण गमावणार अधिक Jobs

भरतीची वैशिष्ट्ये

  • पदाचे नाव : अप्रेंटिस
  • एकूण पदे : 192
  • अर्ज पद्धत : ऑनलाइन
  • संकेतस्थळ : nats.education.gov.in

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षेद्वारे केली जाणार आहे. परीक्षेत एकूण 100 वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातील. या प्रश्नपत्रिकेसाठी उमेदवारांना 60 मिनिटांचा वेळ मिळणार आहे. सर्व प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील. उमेदवारांनी विषयांची योग्य तयारी करून परीक्षेत यश मिळवणे आवश्यक आहे.

ऑनलाइन परीक्षेत यशस्वी झालेले उमेदवारच पुढे अप्रेंटिस पदासाठी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे ही परीक्षा उमेदवारांसाठी अत्यंत निर्णायक आहे. योग्य वेळ व्यवस्थापन, सराव चाचण्या आणि मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास यामुळे यशाची शक्यता वाढू शकते.  इच्छुक उमेदवारांनी अर्ज करताना आपली सर्व माहिती अचूक भरावी. चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो. तसेच, अर्ज करण्यासाठी शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करणे हितावह ठरेल.

अर्ज प्रक्रिया : LIC HFL Apprentice Recruitment 2025

  • सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळ nats.education.gov.in वर जा.
  • होम पेजवर दिलेल्या LIC HFL Apprentice Recruitment 2025 या लिंकवर क्लिक करा.
  • अर्ज फॉर्म उघडेल, त्यात आवश्यक माहिती (नाव, शैक्षणिक तपशील, संपर्क माहिती) नीट भरा.
  • मागितलेली कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट करण्यापूर्वी प्रीव्ह्यू करून तपासा.
  • आवश्यक असल्यास अर्ज शुल्क ऑनलाइन भरा.
  • सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट काढून ठेवा.

पात्रता व वेतन

  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे पदवीधर पदवी (Graduation Degree) असणे आवश्यक आहे.
  • निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹12,000 स्टायपेंड दिला जाणार आहे.
  • अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील.

Government Jobs: सरकारी नोकरी ईच्छुकांसाठी खुश खबर! तब्बल ७ हजार पदांसाठी भरती जाहीर, असे करू शकतात अर्ज

LIC HFL अप्रेंटिस भरती 2025 ही पदवीधर तरुणांसाठी रोजगाराची मोठी संधी आहे. इच्छुकांनी वेळ न घालवता अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

Web Title: Lic hfl apprentice recruitment 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2025 | 09:18 PM

Topics:  

  • LIC

संबंधित बातम्या

LIC Portfolio Shift: एलआयसीचा मोठा डाव! ‘या’ बँकेतून माघार घेत वाढवला SBI आणि YES BANK चा हिस्सा
1

LIC Portfolio Shift: एलआयसीचा मोठा डाव! ‘या’ बँकेतून माघार घेत वाढवला SBI आणि YES BANK चा हिस्सा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.