Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील ‘या’ नामांकित विद्यापीठात प्राध्यापक पदासाठी मोठी भरती; भरल्या जाणार इतक्या जागा!

औरंगाबाद येथील महात्मा गांधी मिशन विद्यापीठात प्राध्यापक पदासाठी मोठी भरती निघाली आहे. त्यामुळे तुम्ही देखील प्राध्यापक होण्याचे स्वप्न बघत असाल तर ही बातमी शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा. याशिवाय खाली दिलेली जाहिरात वाचून आपला अर्ज लवकरात लवकर सादर करा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2024 असणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 21, 2024 | 10:05 PM
राज्यातील 'या' नामांकित विद्यापीठात प्राध्यापक पदासाठी मोठी भरती; भरल्या जाणार इतक्या जागा!

राज्यातील 'या' नामांकित विद्यापीठात प्राध्यापक पदासाठी मोठी भरती; भरल्या जाणार इतक्या जागा!

Follow Us
Close
Follow Us:

औरंगाबाद येथील महात्मा गांधी मिशन विद्यापीठाअंतर्गत विविध पदांवर मोठी भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून असोसिएट डीन, प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर पदांच्या एकूण 55 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन /ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2024 असणार आहे.

संस्थेचे नाव : महात्मा गांधी मिशन विद्यापीठ, औरंगाबाद
रिक्त असलेली पदे :
1. असोसिएट डीन
2. प्रोफेसर
3. असोसिएट प्रोफेसर
4. असिस्टंट प्रोफेसर

एकूण रिक्त पद संख्या : 55 पदे

नोकरीचे ठिकाण : औरंगाबाद

कसा कराल अर्ज

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल)
– अर्ज करण्यासाठी E-MAIL ID : hrofficer@themgmgroup.com
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : एमजीएम, एचआर ऑफिस जेएनईसी कॉलेज एन-6. सिडको, छ. संभाजीनगर (औरंगाबाद)
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 जुलै 2024

पदनिहाय रिक्त जागांची संख्या

– असोसिएट डीन : 02 पदे रिक्त
– प्रोफेसर : 12 पदे रिक्त
– असोसिएट प्रोफेसर : 11 पदे रिक्त
– असिस्टंट प्रोफेसर : 30 पदे रिक्त

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://mgmu.ac.in/ ला भेट द्या.

Web Title: Mahatma gandhi mission university aurangabad big recruitment for the post of professor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2024 | 10:05 PM

Topics:  

  • Professor Jobs

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.