Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जागतिक करिअरकडे वाटचाल: वी स्कूलच्या विद्यार्थ्यांना हिरोआकी कुवाजिमा यांची प्रेरणा

मुंबईतील वी स्कूलमध्ये आयोजित विशेष सत्रात जपानी नेतृत्वतज्ज्ञ हिरोआकी कुवाजिमा यांनी विद्यार्थ्यांना जागतिक नेतृत्वाची प्रेरणा दिली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 06, 2025 | 04:44 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

मुंबईतील प्रिन्सिपल एल. एन. वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च (WeSchool) येथे “Navigating Leadership in a Fragmented World: From Tokyo to Silicon Valley to the Middle East” या विषयावर एक विशेष सत्र आयोजित करण्यात आलं. या सत्रात जपानमधील हिरोआकी कुवाजिमा, मॅनेजिंग डायरेक्टर, K & Associates तसेच हस बिझनेस स्कूल, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया (बर्कले) येथील एक्झिक्युटिव्ह फेलो आणि आयझनहॉवर फेलो (२०१४) यांनी विद्यार्थ्यांना जागतिक नेतृत्वाची नवी दृष्टी दिली.

केंद्रीय होमिओपॅथी संशोधन परिषदेतील भरती : एकूण ८९ पदांसाठी संधी, २६ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा

या चर्चासत्रात डॉ. रमण माधोक, मॅनेजिंग डायरेक्टर, कहानी डिझाईनवर्क्स प्रा. लि. (माजी एमडी व सीईओ, JSW लि.) तसेच आयझनहॉवर फेलो (२००४) आणि डॉ. संगीता मधू, डायरेक्टर, ग्लोबल लीडरशिप, आयझनहॉवर फेलो (२०१७) यांनीही सहभाग घेतला. या तिघांनी विद्यार्थ्यांशी जागतिक विचार, संस्कृती आणि मानवी मूल्यांवर आधारित नेतृत्व यावर अर्थपूर्ण संवाद साधला.

आपल्या भाषणात हिरोआकी कुवाजिमा म्हणाले, “आज आपण अशा जगात जगतो आहोत जिथे समाज, तंत्रज्ञान आणि संस्कृती यांच्यात विभाग निर्माण झाले आहेत. पण हाच विभाग नेतृत्वाची संधी निर्माण करतो. खरं नेतृत्व म्हणजे लोकांना जोडणं, समजून घेणं आणि एकत्र आणणं. आत्मजाणीव आणि सांस्कृतिक समज हे यशस्वी नेतृत्वाचे खरे आधार आहेत.” त्यांनी मिडल ईस्टमधील वाढत्या गुंतवणुकीच्या आणि करिअरच्या संधींबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं.

ONGC अप्रेंटिस भरती 2025 : एकूण 2743 पदांसाठी मोठी संधी! शेवटची तारीख

डॉ. रमण माधोक यांनी उद्देशपूर्ण आणि मूल्याधारित नेतृत्वावर भर देत सांगितलं, “यश हे केवळ प्रगतीत नाही, तर नैतिकता आणि संवेदनशीलतेने टिकून राहण्यात आहे.” या प्रसंगी प्रो. डॉ. उदय सालुंखे, ग्रुप डायरेक्टर, वी स्कूल यांनी सांगितलं की, “वी स्कूलचं ध्येय जागतिक विचारसरणी आणि भावनिक बुद्धिमत्ता असलेले नेते घडवण्याचं आहे. आजचं नेतृत्व फक्त स्ट्रॅटेजीवर आधारित नाही, तर ते मानवतेचं प्रतिबिंब आहे.” वी स्कूल ही देशातील अग्रगण्य बिझनेस स्कूलपैकी एक असून, डिझाईन थिंकिंग, इंडस्ट्री-ओरिएंटेड एज्युकेशन आणि ग्लोबल लीडरशिप या मूल्यांवर आधारित आहे. ‘ग्लोबल सिव्हिल लीडरशिप’सारख्या उपक्रमांद्वारे संस्था विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर नेतृत्वासाठी तयार करत आहे.

Web Title: Moving towards a global career hiroaki kuwajimas inspiration to we school students

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 04:44 PM

Topics:  

संबंधित बातम्या

शिक्षक भरती प्रक्रियेतील अन्याय संपणार तरी कधी? अभियोग्यता धारकांनी व्यक्त केला संताप
1

शिक्षक भरती प्रक्रियेतील अन्याय संपणार तरी कधी? अभियोग्यता धारकांनी व्यक्त केला संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.