Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पॉवरग्रीड कॉर्पोरेशनमध्ये मोठी भरती; मिळेल महिना 1 लाख 60 हजार पगार!

सरकारी नोकरी मिळण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये अधिकारी प्रशिक्षणार्थी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2024 असणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 01, 2024 | 05:45 AM
पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये मोठी भरती; मिळेल महिना 1 लाख 60 हजार पगार!

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये मोठी भरती; मिळेल महिना 1 लाख 60 हजार पगार!

Follow Us
Close
Follow Us:

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे. पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये नवीन भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अधिकारी प्रशिक्षणार्थी पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2024 असणार आहे.

संस्थेचे नाव : पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
भरले जाणारे पद : अधिकारी प्रशिक्षणार्थी / Officer Trainee
पद संख्या : 43 पदे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 ऑगस्ट 2024

हेही वाचा : 10 वर्षांत 10 कोटींहून अधिक नोकऱ्या दिल्या; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा संसदेत मोठा दावा!

काय आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता

अधिकारी प्रशिक्षणार्थी : Company Secretary, CA or ICWA, CMA

किती आहे परीक्षा शुल्क
1. जनरल/ओबीसी : 500 रुपये.
2. SC/ST/PwBD/ExSM साठी शुल्क नाही

हेही वाचा : मुंबई विद्यापिठात संचालक, प्राध्यापक पदासाठी भरती; मिळेल 1,44,200 रुपये पगार!

किती मिळणार पगार

अधिकारी प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना 40,000 रुपये ते 1,60,000 रुपये दरमहा पगार मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा : https://www.powergrid.in/sites/default/files/job_opportunities_document/Detailed_Advertisement_17072024_1.pdf

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा : https://careers.powergrid.in/recruitment-nextgen/h/login.aspx

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट www.powergridindia.com ला भेट द्या.

Web Title: Pgcil recruitment 2024 powergrid corporation of india get a monthly salary of 1 lakh 60 thousand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2024 | 05:45 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.