Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

५० हजारांचे केले ७ कोटी! “रिद्धी शर्मा: एक यशवी उद्योजिका”

रिद्धी शर्मा यांनी फक्त 50 हजार रुपयांतून सुरुवात करून आज 7 कोटींचा व्यवसाय उभा केला आहे. त्यांची कहाणी मेहनत, जिद्द आणि सकारात्मकतेचं उत्तम उदाहरण आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 26, 2025 | 04:16 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

गुजरातमधील जामनगर येथील रिद्धी शर्मा या आयटी इंजिनिअरपासून यशस्वी उद्योजिका बनलेल्या आहेत. त्यांनी आपल्या मेहनतीने आणि चिकाटीने लाखो रुपयांच्या छोट्या गुंतवणुकीतून आज करोडोंचा व्यवसाय उभा केला आहे.

RBI Report: भारतीय अर्थव्यवस्था मजबूत गतीत, दुसऱ्या सहामाहीत वेगवान वाढीचे संकेत

रिद्धी कॉलेजच्या काळात अभ्यासासोबतच खेळातही अग्रेसर होत्या. त्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल, बॅडमिंटन आणि टेबल टेनिस खेळाडू राहिल्या आहेत. त्यांनी बीई आयटी पदवी घेतल्यानंतर एका आयटी कंपनीत कोडर म्हणून करिअरला सुरुवात केली. परंतु त्यांना मार्केटिंगची आवड असल्याने थोड्याच काळात त्यांनी नोकरी सोडून उद्योजकतेकडे पाऊल टाकले. 2011 मध्ये फक्त 50 हजार रुपयांच्या बचतीतून त्यांनी आणि त्यांच्या पती रिपुल शर्मा यांनी मिळून ‘वेबपिक्सेल टेक्नॉलॉजीज’ ही आयटी कंपनी सुरू केली.

काही वर्षे आयुष्यभर मेहनत घेतल्यानंतर रिद्धींच्या आयुष्यात एक नवा टप्पा आला. त्यांचा मुलगा जन्माला आल्यानंतर त्यांनी लक्षात घेतलं की बाजारात लहान मुलांसाठी सुरक्षित आणि नैसर्गिक उत्पादनांची कमतरता आहे. त्यांच्या आजीने घरगुती आयुर्वेदिक उबटन आणि तेल तयार करून दिलं होतं, ज्याचा मुलाला मोठा फायदा झाला. याच अनुभवातून प्रेरणा घेऊन रिद्धीने 2020 मध्ये आपल्या घरातूनच ‘बेबीऑर्गेनो’ नावाचा आयुर्वेदिक हेल्थ व वेलनेस ब्रँड सुरू केला. त्यांनी यात सुरुवातीला फक्त 2 लाखांची गुंतवणूक केली.

पहिल्या सहा महिन्यांत विक्री खूपच कमी झाली, परंतु रिद्धी डगमगल्या नाहीत. त्यांच्या उत्पादनांची गुणवत्ता ग्राहकांना आवडली आणि हळूहळू विक्री वाढू लागली. 2022-23 मध्ये कंपनीचा महसूल 2 कोटी रुपयांवर पोहोचला. आज तो वाढून 7 कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. त्यांच्या 90% विक्री स्वतःच्या वेबसाईटवरून तर उर्वरित अॅमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून होते.

जग्वार लँड रोव्हरवर सायबर हल्ल्यामुळे टाटा मोटर्सला मोठा धक्का, शेअर्स 4 टक्के घसरले; काय आहे प्रकरण? जाणून घ्या

आज रिद्धी आणि त्यांचे पती मिळून दोन यशस्वी कंपन्या चालवत आहेत. वेबपिक्सेल टेक्नॉलॉजीज आणि बेबीऑर्गेनो. या दोन्ही कंपन्यांत अनेक लोक रोजगारात आहेत आणि रिद्धी स्वतः मोठ्या प्रमाणावर कमाई करत आहेत. रिद्धी शर्मा यांची कहाणी दाखवते की जिद्द, मेहनत आणि सकारात्मक विचार असतील, तर छोट्या शहरातून आलेल्या व्यक्तीनेही मोठं यश मिळवता येतं.

Web Title: Riddhi sharma a successful businesswoman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2025 | 04:16 AM

Topics:  

  • Small Business

संबंधित बातम्या

जोडप्याची अनोखी प्रेम कहाणी! मिळून सुरु केला व्यवसाय; आता अमेरिकेलाही यांच्या हातच्या चवीचे वेड
1

जोडप्याची अनोखी प्रेम कहाणी! मिळून सुरु केला व्यवसाय; आता अमेरिकेलाही यांच्या हातच्या चवीचे वेड

३,८००+ ई-क्लिनिकद्वारे गावापर्यंत पोहचणार आरोग्यसेवा, करण्यात आली भागीदारी
2

३,८००+ ई-क्लिनिकद्वारे गावापर्यंत पोहचणार आरोग्यसेवा, करण्यात आली भागीदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.