Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सह्याद्री संस्थांतर्गत क्रीडा स्पर्धेत सावर्डे विद्यालयाचे वर्चस्व; वैयक्तिक क्रीडा प्रकारासह सांघिक खेळातही नेत्रदीपक कामगिरी

सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संस्थांतर्गत सह्याद्री प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक क्रीडा महोत्सव नुकताच संपन्र झाला. यामध्ये सावर्डे विद्यालयाने वर्चस्व राखत सांघिक आणि वैयक्तिक प्रकारात घवघवीत यश मिळवले.

  • By नारायण परब
Updated On: Dec 24, 2024 | 09:07 PM
फोटो सौजन्य- प्रतिनिधी

फोटो सौजन्य- प्रतिनिधी

Follow Us
Close
Follow Us:

सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संस्थांतर्गत सह्याद्री प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक क्रीडा संग्राम सह्याद्री क्रीडा संकुल सावर्डे येथे नुकताच संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या अंगी क्रीडा नैपुण्य विकसित व्हावे व ग्रामीण भागातून दर्जेदार खेळाडू तयार व्हावेत या उद्देशाने या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सह्याद्री क्रीडा संग्रामात सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने वर्चस्व प्रस्थापित करून वैयक्तिक खेळासह सांघिक खेळात नेत्रदीपक कामगिरी करून पदकांची लूट केली.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! वर्षांच्या अखेरचा डिसेंबरचा हफ्ता होणार आजपासून जमा

वैयक्तिक स्पर्धा आणि विजेतेपद

या स्पर्धेमध्ये माध्यमिक गटामध्ये कबड्डी मुले 22 संघ कबड्डी मुली 15 खो खो मुले 9 संघ खो खो मुली 8 संघ व्हॉलीबॉल मुले 8 संघ हॉलीबॉल मुली 9 संघ समाविष्ट झाले होते. उच्च माध्यमिक गटामध्ये कबड्डी हॉलीबॉल या क्रीडा प्रकारामध्ये प्रत्येकी 4 संघ समाविष्ट झाले होते. माध्यमिक गटामध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारात रोहन राठोड 1500 मीटर धावणे प्रथम,हुमेरा सय्यद 800 मीटर धावणे प्रथम,अनुजा पवार 1500 मीटर धावणे प्रथम,सुजल जोशी 800 मीटर धावणे तृतीय,सोहम जोशी उंच उडी तृतीय,मुक्ता भुवड हिने 100 मीटर धावणे तृतीय क्रमांक पटकावून यश संपादन केले.

सांघिक स्पर्धा आणि विजेतेपद

सांघिक क्रीडा प्रकारांमध्ये कबड्डी मुले प्रथम, कबड्डी मुली प्रथम, हॉलीबॉल मुले प्रथम, हॉलीबॉल मुली तृतीय,खो खो मुली तृतीय, 4 x 100 मी रिले मुली द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.उच्च माध्यमिक गटामध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारात आर्यन राणे 100 मीटर धावणे प्रथम,समृद्धी बामणे 100 मीटर व 200 मीटर धावणे प्रथम क्रमांक पटकावला आहे. सांघिक क्रीडा प्रकारांमध्ये हॉलीबॉल मुले प्रथम,हॉलीबॉल मुली प्रथम,कबड्डी मुले प्रथम,कबड्डी मुली द्वितीय, 4 x 100 मी रिले मुले व मुली प्रथम क्रमांक प्राप्त करून यशाची चढती कमान कायम राखली आहे.सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक रोहित गमरे,अमृत कडगावे,प्रशांत सकपाळ, दादासाहेब पांढरे यांनी मार्गदर्शन केले.

सह्याद्री शिक्षण संस्थेचे सचिव महेश महाडिक व क्रीडा प्रबोधिनीचे अध्यक्ष अनिरुद्ध निकम यांच्या मार्गदर्शनाने या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. कोसबी फुरुसचे मुख्याध्यापक उदयराज कळंबे यांनी संस्थेतील सर्व क्रीडा शिक्षकांच्या साह्याने या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्या.प्राविण्य प्राप्त खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखरजी निकम, अध्यक्ष बाबासाहेब भुवड, सचिव महेश महाडिक,शालेय समितीचे चेअरमन व जेष्ठ विश्वस्त शांताराम खानविलकर,संस्थेचे पदाधिकारी, शालेय समितीचे सदस्य, विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर,शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

टर्फ चालक तरुणाने पोलिस अधिकाऱ्याला शिकवला धडा ; द्यावी लागणार 5 लाख रुपये नुकसान भरपाई

Web Title: Sawarde vidyalaya dominated the sahyadri institute intra school sports competition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2024 | 09:07 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.