Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SBI Clerk पूर्व परीक्षेच्या तारखा अन् हॉल तिकीट जारी;’असे’ डाऊनलोड करा हॉल तिकीट

SBI Clerk Prelims Admit Card 2026 Out : स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या अधिकृत संकेतस्थळावर क्लर्क प्रीलिम्स परीक्षा २०२६ चे ॲडमिट कार्ड प्रसिद्ध केले आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 22, 2026 | 03:07 PM
sbi clerk

sbi clerk

Follow Us
Follow Us:

SBI Clerk Prelims Admit Card 2026 Out: स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या अधिकृत संकेतस्थळावर क्लर्क प्रीलिम्स परीक्षा २०२६ चे ॲडमिट कार्ड प्रसिद्ध केले आहे. ज्युनियर असोसिएट (कस्टमर सपोर्ट अँड सेल्स) पदांसाठीच्या पूर्व परीक्षेचे आयोजन २६ आणि २७ सप्टेंबर २०२६ रोजी केले जाणार आहे. या परीक्षेत बसणारे उमेदवार एसबीआयच्या अधिकृत करिअर पोर्टलवरून आपले ॲडमिट कार्ड सहजपणे डाऊनलोड करू शकतात. बँकेने ही प्रवेशपत्रे भरती जाहिरात क्रमांक CRPD/CR/2026-27/17 अंतर्गत जारी केली आहेत.

ॲडमिट कार्ड डाऊनलोड करण्याची सोपी पद्धत:

1. सर्वप्रथम एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळाला (www.sbi.co.in) भेट द्या.

2. येथे ‘Latest Announcement’ विभागात ‘SBI Clerk Prelims Admit Card 2026 Download Link’ या पर्यायावर क्लिक करा.

3. यानंतर ॲडमिट कार्ड डाऊनलोड करण्याच्या लिंकवर क्लिक करा.

4. आपला नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख टाकून लॉगिन करा.

5. स्क्रीनवर तुमचे कॉल लेटर/ॲडमिट कार्ड दिसू लागेल, त्यावर क्लिक करून ते डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंटआऊट काढून घ्या.

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! शिक्षकांसाठी ‘या’ पदांवर भरती होणार

हॉल तिकीटवर असणारा महत्त्वाचा तपशील:

  • उमेदवाराचे पूर्ण नाव, रोल नंबर आणि नोंदणी क्रमांक
  • अर्जाचा विषय कोड
  • परीक्षेची तारीख, शिफ्टची वेळ आणि परीक्षेच्या केंद्राचा पूर्ण पत्ता
  • जन्मतारीख आणि प्रवर्ग
  • आई आणि वडिलांचे नाव
  • उमेदवाराचे छायाचित्र आणि स्वाक्षरी
  • परीक्षेच्या दिवसाचे नियम व महत्त्वाच्या सूचना
Dubai Crane Operator Salary: दुबईत क्रेन ऑपरेटर बनून कसा कमावतोय लाखो रुपये? जाणून घ्या एका क्लिकवर..

SBI क्लर्क प्रीलिम्स परीक्षा पॅटर्न २०२६

एसबीआय क्लर्क पूर्व परीक्षा संगणकावर आधारित CBT (Computer Based Test) पद्धतीने घेतली जाईल. या परीक्षेत १०० गुणांचे १०० वस्तुनिष्ट प्रश्न विचारले जातील.

  • इंग्रजी भाषा : ३० प्रश्न, ३० गुण (वेळ: २० मिनिटे)
  • संख्यात्मक गुणवत्ता / गणित : ३५ प्रश्न, ३५ गुण (वेळ: २० मिनिटे)
  • तर्कशास्त्र / रीजनिंग : ३५ प्रश्न, ३५ गुण (वेळ: २० मिनिटे)
  • एकूण: १०० प्रश्न, १०० गुण (एकूण वेळ: ६० मिनिटे)
“परीक्षेत प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र २० मिनिटांचा वेळ असेल. मुदत संपताच स्क्रीनवर पुढील विभागाचे प्रश्न आपोआप उघडतील.” अशी सूचना एसबीआयच्या परीक्षा विभागातून देण्यात आली आहे.

Web Title: Sbi clerk prelims admit card 2026 released download direct link

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 03:07 PM

Topics:  

  • Admit Card
  • SBI

संबंधित बातम्या

Admit Card: MPEST ने ग्रुप 2 उपगट 4 अंतर्गत पटवारी आणि इतर परीक्षांसाठी जारी केले प्रवेशपत्र
1

Admit Card: MPEST ने ग्रुप 2 उपगट 4 अंतर्गत पटवारी आणि इतर परीक्षांसाठी जारी केले प्रवेशपत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.