Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शॅडोफॅक्स संपूर्ण भारतातून ७५,००० वितरण भागिदारांची करणार भरती

गिग इकॉनॉमी (Gig Economy) जसजशी तेजीत आहे तसतसे, शॅडोफॅक्स त्याच्या वितरण जाळ्याचा विस्तार करताना अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण करत आहे. गिग मनुष्यबळाचे सखोल आकलन केल्यानंतर या प्लॅटफॉर्मने एक भक्कम रायडर भागीदार समुदाय तयार केला आहे ज्याला अनेक फायदे मिळतात.

  • By Vivek Bhor
Updated On: Jun 28, 2022 | 06:16 PM
शॅडोफॅक्स संपूर्ण भारतातून ७५,००० वितरण भागिदारांची करणार भरती
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : तामिळनाडूमध्ये (Tamilnadu) ५,००० वितरण भागिदारांसाठी (Distribution Partner) नोकऱ्या (Jobs) निर्माण करण्याची योजना जाहीर केल्यानंतर, भारतातील सर्वात मोठ्या हायपरलोकल, क्राउडसोर्स लॉजिस्टिक प्लॅटफॉर्म शॅडोफॅक्सने (Shadowfax) जुलै २०२२ च्या अखेरीस संपूर्ण भारतभर ७५,००० वितरण भागीदारांची भरती करण्याचे जाहीर केले आहे.

गिग इकॉनॉमी (Gig Economy) जसजशी तेजीत आहे तसतसे, शॅडोफॅक्स त्याच्या वितरण जाळ्याचा विस्तार करताना अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण करत आहे. गिग मनुष्यबळाचे सखोल आकलन केल्यानंतर या प्लॅटफॉर्मने एक भक्कम रायडर भागीदार समुदाय तयार केला आहे ज्याला अनेक फायदे मिळतात.

प्लॅटफॉर्म त्याच्या वितरण भागीदारांना देतत असलेल्या ७.५ लाख रुपयांच्या अपघाती आणि ७.५ लाख रुपयांच्या आरोग्य कवचासह मोफत वैद्यकीय विम्याचा लाभ घेण्याबरोबरच रायडर्स दरमहा ३५,००० रुपयांपयर्यंत उत्पन्न कमावू शकतात.

त्याचबरोबर प्लॅटफॉर्म त्यांच्या वितरण भागीदारांना देत करत असलेल्या ७.५ लाख रुपयांच्या अपघाती आणि आरोग्य कवचासह मोफत वैद्यकीय विम्याचा लाभ घेण्याबरोबरच शॅडोफॉक्स लवचिक कामाचे तास आणि त्याच्या वितरण भागीदारांच्या समुदायासाठी किमान कमाईची हमी यासारखे इतर रायडर बेनिफिट प्रोग्राम देखील देत आहे.

शॅडोफॅक्सच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, “गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील गिग अर्थव्यवस्थेने वेग घेतला आहे, जो देशातील तरुणांसाठी सर्वात पसंतीचा पर्याय आणि उत्पन्नाचा एक विश्वासार्ह स्त्रोत बनला आहे. शॅडोफॅक्सचे उद्दिष्ट देशभरात अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करणे आहे, जे आम्हाला आमच्या विद्यमान १,२०,००० वितरण भागीदारांच्या समुदायाला बळकट करण्यास मदत करेल जे आमच्याशी जोडले जाण्याचा आम्हाला अभिमान आहे. शॅडोफॅक्स रायडर समुदायात सामील होण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येकाचे आम्ही स्वागत करतो आणि ही आगेकूच कायम ठेवण्यास आम्ही उत्सुक आहोत.”

याशिवाय, समान संधी देण्याचा एक भाग म्हणून, जे लांब पल्ल्याचा प्रवास करू शकत नाहीत परंतु पैसे कमवू इच्छितात/आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ इच्छिणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरावे म्हणून कंपनीने वय, लिंग किंवा वंश विचारात न घेता नोकरीसाठी पात्र लोकांना कामावर ठेवण्यासाठी खुली भूमिका ठेवली आहे.

सरळ ऑनबोर्डिंग प्रक्रियेसह, रायडर्स त्यांच्या बाईक किंवा सायकलवर डिलिव्हरी पूर्ण करू शकतात. ज्यांच्याकडे कोणतेही वाहन नाही त्यांच्यासाठी कंपनीकडे इलेक्ट्रिक वाहन (इव्ही) भाड्याने देण्याची योजना आहे (निवडक शहरे). इच्छुक उमेदवारांनी फक्त शॅडोफॅक्स अ‍ॅप डाऊनलोड करणे, पडताळणीसाठी त्यांचे पॅन आणि आधार कार्ड अपलोड करणे आणि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जवळच्या ऑनबोर्डिंग केंद्राला भेट देणे आवश्यक आहे. औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर, रायडर्स काही तासांत रस्त्यावर उतरू शकतात.

Web Title: Shadowfax will recruitment 75000 distribution partners from across india nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2022 | 06:16 PM

Topics:  

  • Shadowfax

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.