Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • शॉर्ट न्यूज़
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SSC Result 2026 : दहावी नापास झाल्यावर काय करावे? जाणून घ्या पुढील करिअर पर्याय आणि पालकांनी घ्यायची काळजी !

SSC Result 2026 :- महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला असून काही विद्यार्थ्यांना कमी गुण किंवा अपयशाचा सामना करावा लागला आहे. अशा वेळी घाबरून न जाता पुढे काय करावे.तसेच पालकांनी मुलांना कसा मानसिक आधार द्यावा.

  • By Dilip Bane
Updated On: May 08, 2026 | 01:08 PM
SSC Result 2026

SSC Result 2026

Follow Us
Close
Follow Us:

दहावीचा निकाल महाराष्ट्र बोर्डाने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केला आहे. विद्यार्थी आपला निकाल mahresult.nic.in, sscresult.mkcl.org (१० वी साठी) आणि mahahsscboard.in या वेबसाईटवर पाहू शकतात. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आता आपल्या करिअरच्या दिशेने पहिले पाऊल टाकतील. मात्र, कमी गुण मिळालेले किंवा नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसमोर पुढे काय करावे हा प्रश्न उभा राहतो.
जर तुम्ही नापास झाला असाल, तर काळजी करू नका. शांतपणे विचार करा की पुढे काय करता येईल. त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया.
ज्या विषयात नापास झाला असाल, त्या विषयाची पुन्हा परीक्षा द्या. थोडी अधिक मेहनत घ्या. पेपर पुन्हा पुन्हा सोडवा, पाठांतरावर भर द्या. यश नक्की मिळेल.
एखाद्या विषयाची भीती वाटत असेल, तर तुमच्या आजूबाजूच्या हुशार विद्यार्थ्यांकडून मार्गदर्शन घ्या किंवा शिकवणी लावा. थोडा आत्मविश्वास निर्माण करा. चांगल्या लोकांचा सल्ला घ्या आणि तुमच्या समस्या त्यांच्यासमोर मांडून मदत मागा. याचा नक्कीच फायदा होईल.
दहावी नापास झाल्यानंतरही विद्यार्थ्यांसाठी अनेक कोर्स उपलब्ध आहेत. हे कोर्स करून तुम्ही तुमचा आत्मविश्वास वाढवू शकता.

ITI कोर्स

1) इलेक्ट्रिशियन
2) फिटर
3) वेल्डर
4) प्लंबर
5) मोटार मेकॅनिक
6) COPA

आपले कौशल्य कसे वाढेल याकडे लक्ष द्या, जेणेकरून मनात कोणताही न्यूनगंड निर्माण होणार नाही. खचून न जाता मानसिक तयारी करा. स्वतःला विचारा — “हे मी करू शकतो.” मग बघा, मनातील भीती कशी दूर होते.
अशा वेळी पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते.
पालकांनी अशा वेळी मुलांशी कसे वागावे?
१) मुलांवर रागावू नका
२) इतरांशी तुलना करू नका
३) मानसिक आधार द्या
४) पुढील पर्याय समजावून सांगा
५) आत्मविश्वास वाढवा

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुरवणी परीक्षा किती वेळा देता येते?

    Ans: हे संबंधित बोर्डाच्या नियमांवर अवलंबून असते.

  • Que: दहावी नापास झाल्यावर सरकारी नोकरी मिळू शकते का?

    Ans: काही कौशल्य आधारित किंवा तांत्रिक क्षेत्रात पुढे शिक्षण पूर्ण केल्यास संधी मिळू शकते

  • Que: दहावी नापास झाल्यावर ITI करता येते का?

    Ans: होय, काही ITI ट्रेडमध्ये दहावी नापास विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळतो.

Web Title: Ssc result 2026 what should students do after failing class 10 career option

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 01:08 PM

Topics:  

  • Maharashtra ssc 10th Result Updates
  • SSC Result

संबंधित बातम्या

Satara SSC 10th Result : सातारा जिल्ह्याचा दहावीचा निकाल 95.71 टक्के; मुलींनी मारली बाजी
1

Satara SSC 10th Result : सातारा जिल्ह्याचा दहावीचा निकाल 95.71 टक्के; मुलींनी मारली बाजी

Maharashtra SSC result 2026: राज्यातील 179 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण! कोकण ठरला सर्वात अव्वल, असा पाहा तुमचा निकाल
2

Maharashtra SSC result 2026: राज्यातील 179 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण! कोकण ठरला सर्वात अव्वल, असा पाहा तुमचा निकाल

Maharashtra SSC Board Result 2026: दहावीचा निकाल लागला! मुलींनी पुन्हा मारली बाजी
3

Maharashtra SSC Board Result 2026: दहावीचा निकाल लागला! मुलींनी पुन्हा मारली बाजी

SSC Result : दहावीचा निकाल शुक्रवारी दुपारी एक वाजता! कसं करायचं चेक? जाणून घ्या
4

SSC Result : दहावीचा निकाल शुक्रवारी दुपारी एक वाजता! कसं करायचं चेक? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.