Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Symbiosis Management ने ‘रिडिफाइन 2024 बी स्कूल केस स्टडी’ स्पर्धेत पटकावले विजेतेपद !

सिम्‍बायोसिस सेंटर फॉर मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्स डेव्‍हलपमेंट, पुणे येथील रिडिफाइन 2024 बी स्कूल केस स्टडी विजेती ठरली, जेथे या टीमला प्रतिष्ठित ट्रॉफी व रोख बक्षीसासह सन्‍मानित करण्‍यात आले.

  • By नारायण परब
Updated On: Nov 18, 2024 | 05:22 PM
Symbiosis Management ने ‘रिडिफाइन 2024 बी स्कूल केस स्टडी’ स्पर्धेत पटकावले विजेतेपद !
Follow Us
Close
Follow Us:

कमिन्‍स इंडिया लिमिटेड या देशातील आघाडीच्‍या ऊर्जा सोल्‍यूशन्‍स प्रदाता कंपनीने आपली प्रतिष्ठित वार्षिक बी-स्‍कूल केस स्‍टडी स्‍पर्धा ‘रिडिफाइन २०२४’ची सांगता केली. सिम्‍बायोसिस सेंटर फॉर मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्स डेव्‍हलपमेंट, पुणे येथील सर्वोत्तम टीम मस्‍कटीअर्स स्‍पर्धेची विजेती ठरली, जेथे या टीमला प्रतिष्ठित ट्रॉफी व रोख बक्षीसासह सन्‍मानित करण्‍यात आले. तसेच, आयआयएम तिरूचिरापल्‍ली येथील टीम स्‍ट्रॅटेजिक मॅकक्‍वीन्‍स ने प्रतिष्ठित उपविजेता पुरस्‍कार पटकावला.

1260 टीम्सचा सहभाग

यंदाच्‍या स्‍पर्धेची थीम ‘हाऊ डिजिटल सोल्‍यूशन्‍स एनेबल सस्‍टेनेबिलिटी इन ट्रॅडिशनल बिझनेसेस?’ होती, जेथे सहभागींना समकालीन मर्यादांपलीकडे विचार करण्‍यास प्रेरित करण्‍यात आले. १२६० टीम्‍समध्‍ये सहभाग घेतलेल्‍या एकूण ३७८० विद्यार्थ्‍यांनी देशातील १८ टॉप बी-स्‍कूल्‍सचे प्रतिनिधीत्‍व केले, तसेच संकल्‍पना आणि नाविन्‍यपूर्ण विचारसरणीची देवाणघेवाण केली. सर्वसमावेशक मूल्‍यांकन प्रक्रियेनंतर सहा फायनालिस्‍ट टीम्‍सची निवड करण्‍यात आली, ज्‍यांनी पुण्‍यामध्‍ये आयोजित करण्‍यात आलेल्‍या दोन-दिवसीय ग्रँड फिनालेमध्‍ये त्‍यांच्‍या सोल्‍यूशन्‍सना दाखवले. इव्‍हेण्‍टमध्‍ये परस्‍परसंवादात्‍मक लीडरशीप सत्रे, डायनॅमिक नेटवर्किंग संधी आणि कमिन्‍स टेक्निकल सेंटर इंडिया व कोथरूड इंजिन प्‍लांटच्‍या विशेष टूर्सचा (दौरा) समावेश होता. कमिन्‍स इंडिया ऑफिस कॅम्‍पस (आयओसी) येथे आयोजित करण्‍यात आलेल्‍या ज्‍यूरी मूल्‍यांकन राऊंड आणि कर्मचाऱ्यांच्‍या लाइव्‍ह वोटिंगसह फिनालेची सांगता झाली.

कमिन्‍स इंडिया लीडर्सच्‍या प्रतिष्ठित पॅनेलमध्‍ये अनुपमा कौल, ह्युमन रिसोर्सेस लीडर; सुब्रमण्‍यन चिदंबरन, डायरेक्‍टर – कॉर्पोरेट स्‍ट्रॅटेजी अँड अजय पाटील, चीफ फायनान्शियल ऑफिसर यांचा समावेश होता, ज्‍यांनी ग्रँड फिनालेमध्‍ये फायनालिस्‍ट टीम्‍सच्‍या प्रेझेन्‍टेशन्‍सचे परीक्षण केले. इव्‍हेण्‍टला कंपनीचे वरिष्‍ठ प्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते. मुख्‍य स्‍पर्धेव्‍यतिरिक्‍त, सर्व फायनालिस्‍ट टीम्‍सनी सोशल मीडिया कॉन्‍टेस्‍टमध्‍ये सहभाग घेतला. त्‍यांनी लहान व सर्वसमावेशक टीम परिचय व्हिडिओज तयार केले, जे त्‍यांच्‍या कॉलेजच्‍या लिंक्‍डइन पेजवर अपलोड करण्‍यात आले. सिम्‍बायोसिस सेंटर फॉर मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्स डेव्‍हलपमेंट, पुणे इन्स्टिट्यूटमधील टीम मस्‍कटीअर्स ला त्‍यांच्‍या व्हिडिओसाठी अधिक प्रतिसाद मिळाला आणि या स्‍पर्धेचे विजेते घोषित करण्‍यात आले.

सुब्रमण्‍यन चिदंबरन, डायरेक्‍टर – कॉर्पोरेट स्‍ट्रॅटेजी, कमिन्‍स इंडिया म्‍हणाले, ”रिडिफाइन, मुलभूतरित्‍या, नाविन्‍यतेसाठी अद्वितीय प्‍लॅटफॉर्म आहे. हा प्‍लॅटफॉर्म भावी लीडर्सना आजच्‍या व भावी आव्‍हानांचे निराकरण करण्‍यासाठी समीक्षकपणे व सर्जनशीलपणे विचार करण्‍यास सक्षम करतो. संपूर्ण विश्‍व हवामान बदलाचा सामना करत असताना यंदाच्‍या स्‍पर्धेने सहभागींना उत्‍सर्जन कमी करण्‍यासाठी आणि शाश्‍वत उपक्रम वाढवण्‍यासाठी धोरणात्‍मक साधन म्‍हणून डिजिटलायझेशनच्‍या व्‍यापक क्षमतेचा अवलंब करण्‍याचे आव्‍हान दिले. या प्रखर स्‍पर्धेसाठी अधिक वेळ व प्रयत्नांची गरज होती आणि मला सर्व सहभागींची अथक मेहनत व समर्पिततेचा अभिमान वाटतो. मी भविष्‍यात ते संपादित करणारे यश पाहण्‍यासाठी तितकाच उत्‍सुक आहे.”

ग्रँड फिनालेमध्‍ये सहभाग घेतलेल्‍या सहा शॉर्टलिस्‍ट टीम्‍स 

1. सिम्‍बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, पुणे येथील पॉवर इनोव्‍हेटर्स
2. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम), लखनौ येथील टीम सीएनपी
3. आयआयएम मुंबई येथील कार्बन क्रशर्स
4. सिम्‍बायोसिस सेंटर फॉर मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्स डेव्‍हलपमेंट, पुणे येथील मस्‍कटीअर्स
5. आयआयएम तिरूचिरापल्‍ली येथील स्‍ट्रॅटेजिक मॅकक्‍वीन्‍स
6. इंडियन स्‍कूल ऑफ बिझनेस, हैदराबाद येथील आयएसबी_१०१

रिडिफाइन २०२४ बाबत अधिक माहिती कमिन्‍स रिडिफाइन । कमिन्‍स इन्‍क आणि अधिक कमिन्‍स इंडियाला लिंक्‍डइन, फेसबुक, इन्‍स्‍टाग्राम आणि यूट्यूब वर मिळू शकते.

Web Title: Symbiosis management wins the redefine 2024 b school case study competition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2024 | 05:22 PM

Topics:  

  • Pune

संबंधित बातम्या

Prithviraj Chavan On Mahayuti: “तीन पक्षांचे सरकार लचके तोडतय”, पृथ्वीराज चव्हाणांचा महायुतीवर घणाघात
1

Prithviraj Chavan On Mahayuti: “तीन पक्षांचे सरकार लचके तोडतय”, पृथ्वीराज चव्हाणांचा महायुतीवर घणाघात

Bhima River Pollution: भीमा नदी संकटात! राजगुरुनगर परिसरात प्रदूषणाचा वाढला कहर
2

Bhima River Pollution: भीमा नदी संकटात! राजगुरुनगर परिसरात प्रदूषणाचा वाढला कहर

Pune Crime: हिंजवडीतील 24 वर्षीय आयटी अभियंत्याने ऑफिसमध्येच उचलले टोकाचे पाऊल, मेसेज पाठवला आणि…
3

Pune Crime: हिंजवडीतील 24 वर्षीय आयटी अभियंत्याने ऑफिसमध्येच उचलले टोकाचे पाऊल, मेसेज पाठवला आणि…

आत्महत्या की हत्या? पोलीस उपनिरीक्षकाने विषप्राशन करून संपवले जीवन; कारण अद्याप गूढ
4

आत्महत्या की हत्या? पोलीस उपनिरीक्षकाने विषप्राशन करून संपवले जीवन; कारण अद्याप गूढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.