Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

परीक्षा पे चर्चा 2025 साठी नोंदणीप्रक्रिया सुरु; ‘या’ तारखेपर्यंत करु शकता अर्ज

परीक्षे पे चर्चा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यातील संवादात्मक कार्यक्रम जानेवारीमध्ये होणार आहे. त्याची नोंदणीप्रक्रिया सुरु झाली आहे. सीबीएसईने याबद्दल अधिकृत सूचना जारी केली आहे.

  • By नारायण परब
Updated On: Dec 20, 2024 | 05:34 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी परीक्षेसंबंधी चर्चा करणारा संवादात्मक कार्यक्रम हा  जानेवारी २०२५ रोजी नवी दिल्लीमधील भारत मंडपम येथे टाउन हॉल स्वरूपात आयोजित केला जाणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई)  परीक्षा पे चर्चा च्या 8 व्या आवृत्तीबाबत एक सूचना जारी केली आहे.  ही अधिकृत सूचना सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर उपलब्ध  आहे.

कार्यक्रमासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु

परीक्षा पे चर्चा कार्यक्रमासाठी नोंदणी innovateindia1.mygov.in या अधिकृत वेबसाइटवर सुरू झाली आहे. या कार्यक्रमामध्ये, पंतप्रधान मोदी पालक आणि शिक्षकांशी संवाद साधतील, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांची सर्व स्वप्ने आणि ध्येये साध्य करण्यासाठी मदत करता येणार आङे. सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या ताणाचे व्यवस्थापनाकरिता मदत म्हणून हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो.

परीक्षा पे चर्चाकरिता असा करा अर्ज

  • सर्व प्रथम विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट https://innovateindia1.mygov.in वर लॉग इन करावे
  • त्यानंतर  येथे असलेल्या संबंधित लिंकवर जाऊन लॉगिन करावे लागेल.
  • यानंतर, सर्व तपशील प्रविष्ट केल्यानंतर, तुम्हाला फॉर्म भरावा लागेल.
  • तुम्ही भरलेल्या फॉर्मची प्रिंटआउट घेऊन भविष्यासाठी ठेवू शकता.
सहभागी निवडण्यासाठीची स्पर्धा

“परीक्षा पे चर्चा” या कार्यक्रमामध्ये सहभागींची निवड करण्यासाठी , https://innovateindia1.mygov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन बहुपर्यायी प्रश्न (MCQ) स्पर्धा आयोजित केली गेली आहे. शिक्षक आणि पालकांसह इयत्ता 6 वी ते 12 वी पर्यंतचे विद्यार्थी 14 जानेवारी 2025 पर्यंत स्पर्धेत भाग घेऊ शकतात.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत यासंबंधी माहिती दिली होती.

परीक्षा का season यानी तनाव का season! #PPC2025 के साथ परीक्षा के तनाव और डर को पीछे छोड़ने का समय आ गया है। तो फिर इंतजार किस बात का? पीएम @narendramodi सर के साथ अपने अंदर के #ExamWarrior को ignite करिए। प्रधानमंत्री मोदी जी के मास्टर-क्लास का हिस्सा बनने के लिए उन्हें अपने… pic.twitter.com/OMdY2mrnJl — Dharmendra Pradhan (@dpradhanbjp) December 17, 2024

परीक्षा पे चर्चा कार्यक्रम

परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील घेतला जाणार शिक्षण क्षेत्रातील महत्वाचा वार्षिक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये, पंतप्रधान परीक्षा आणि शिक्षणाशी संबंधित विषयांवर चर्चा करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधतात. या कार्यक्रमाचा उद्दिष्ट हा परीक्षेचा ताण कमी करणे, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आणि शिक्षण आणि वैयक्तिक विकासासाठी सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे आहे. जे विद्यार्थी,शिक्षक आणि पालक या कार्यक्रमात  सहभागी होतात त्यांना पंतप्रधान मोदी यांना प्रश्न विचारण्याची संधी दिली जाते. 2018 पासून  परीक्षा पे चर्चा हा उपक्रम सुरु झाला आहे. 16 फेब्रुवारी 2018 रोजी पहिल्यांदा परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम पार पडला होता.

Web Title: The registration process for pariksha pe charcha 2025 has started

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2024 | 05:34 PM

Topics:  

  • Pariksha Pe Charcha

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.