Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

NHIDCL मध्ये तरुणांसाठी Vacancy! अर्जाची वयोमर्यादा जाणून घ्या, 2 लाखांची सॅलरी

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी National Highways & Infrastructure Development Corporation Limited (NHIDCL) ने 37 पदांसाठी भरती जाहीर केली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 21, 2026 | 04:00 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

सरकारी क्षेत्रात चांगल्या पगाराची आणि दर्जेदार पदाची नोकरी शोधत असाल, तर National Highways & Infrastructure Development Corporation Limited (NHIDCL) तुमच्यासाठी उत्तम संधी घेऊन आली आहे. NHIDCL ने एकूण 37 पदांसाठी भरतीची अधिसूचना जाहीर केली असून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांना 14 एप्रिल 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे, या पदांसाठी फ्रेशर्ससोबतच अनुभवी उमेदवारही अर्ज करू शकतात. मात्र, ही भरती करार पद्धतीवर (Contract Basis) केली जाणार आहे.

अकोल्यात राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक संपावर! ‘या’ तारखेपासून दिला आंदोलनाचा इशारा

या भरतीअंतर्गत कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्स, फायनान्स, लीगल, टेक्निकल आणि आयटी अशा विविध विभागांमध्ये असोसिएट, सीनियर असोसिएट आणि कन्सल्टंट पदांवर नियुक्ती होणार आहे. त्यामुळे विविध शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांसाठी ही संधी खुली आहे.

पात्रतेबाबत बोलायचे झाल्यास, उमेदवारांकडे मास्टर डिग्री, एमबीए, एलएलबी, बीई किंवा बीटेक अशी शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. तसेच ही पदवी Indian Institutes of Technology, National Institutes of Technology, Indian Institutes of Management किंवा नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीसारख्या नामांकित संस्थेतून घेतलेली असावी. परदेशात शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनाही अर्ज करण्याची संधी आहे. अनुभवाच्या दृष्टीने, असोसिएट पदासाठी 0 ते 2 वर्षे, सीनियर असोसिएटसाठी 2 ते 9 वर्षे आणि कन्सल्टंट पदासाठी 9 ते 15 वर्षांचा अनुभव अपेक्षित आहे. वयोमर्यादा पदानुसार निश्चित करण्यात आली आहे. असोसिएट पदासाठी कमाल वय 30 वर्षे, तर सीनियर असोसिएटसाठी 40 वर्षे ठेवण्यात आले आहे. त्यामुळे तरुणांसोबतच अनुभवी उमेदवारांनाही ही संधी मिळणार आहे.

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा! ‘या’ तारखेला करण्यात आले आयोजन

निवड प्रक्रिया चार टप्प्यांत होणार आहे. सर्वप्रथम अर्जांची छाननी केली जाईल. त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाईल. त्यात यशस्वी झालेल्या उमेदवारांना गटचर्चेसाठी (Group Discussion) बोलावले जाईल आणि शेवटी वैयक्तिक मुलाखत (Interview) घेतली जाईल. पगाराबाबत बोलायचे झाल्यास, असोसिएट पदासाठी सुमारे 70,000 ते 80,000 रुपये प्रति महिना, सीनियर असोसिएटसाठी 80,000 ते 1.5 लाख रुपये आणि कन्सल्टंट पदासाठी 1.5 लाख ते 2.75 लाख रुपये इतका मासिक पगार मिळू शकतो. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी NHIDCL च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, Recruitment विभागात जाऊन नोंदणी करावी, आवश्यक माहिती व कागदपत्रे अपलोड करावीत आणि अर्ज सादर करावा. सरकारी क्षेत्रात चांगली नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

Web Title: Vacancies for youth at nhidcl check the age limit for applications

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 04:00 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.