Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोखून पाहिल्याच्या रागात माटुंगा परिसरात 28 वर्षीय तरूणाची हत्या

  • By Rashmi Dongre
Updated On: Oct 25, 2022 | 11:51 AM
रोखून पाहिल्याच्या रागात माटुंगा परिसरात 28 वर्षीय तरूणाची हत्या
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई (Mumbai) मध्ये माटुंगा (Matunga) परिसरामध्ये एका 28 वर्षीय तरूणाची हत्या केल्या प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे. ‘स्टेअरिंग’ (staring) अर्थात या तीन जणांपैकी एका रोखून बघितल्याच्या कारणावरून सुरू झालेल्या वादाचा शेवट हत्ये सारख्या गंभीर गुन्ह्यात झाल्याने खळबळ पसरली आहे. रविवार 23 ऑक्टोबरच्या सकाळी मांटुगा मध्ये एका रेस्टॉरंट जवळ हा प्रकार घडला असल्याची माहिती पोलिस अधिकार्‍यांनी दिली आहे.

मृत मुलगा त्याच्या मित्रासोबत तेथे गेला होता. त्याचं आरोपींसोबत नजर रोखून पाहिल्याच्या कारणावरून भांडण झालं. आरोपीने त्याच्या डोक्यावर बेल्टने मारलं. त्यानंतर त्याला किक आणि पंच मारून जबर मारहाण केल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे.

Maharashtra | 3 accused arrested after they murdered a 28-year-old youth for allegedly staring at them in Matunga area yesterday. A case has been registered under various sections of IPC including 302, 504, and 506. The accused will be produced before court today: Mumbai Police

— ANI (@ANI) October 24, 2022

मारहाणीनंतर तो मुलगा जागीच कोसळला. त्याला जवळच्या हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले पण तो पर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. शाहू नगर पोलिस स्थानकामध्ये सदर प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणामध्ये विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये कलम 302, 504, आणि 506 अंतर्गत देखील गुन्हे दाखल आहेत. हे देखील नक्की वाचा: Crime: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने चहावाल्याची हत्या, आरोपी अटकेत.

मुंबई पोलिसांकडून आज आरोपींना कोर्टात दाखल केले जाणार आहे.

Web Title: A 28 year old man was killed in matunga area in anger over being stopped nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2022 | 11:51 AM

Topics:  

  • shoking news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.