Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: हॉटेलच्या रूम नंबर १०१ मध्ये ब्युटीशियन बेशुद्ध; ४० मिनिटांनी बाहेर आलेला तो व्यक्ती कोण?

इंदोरच्या हॉटेलमधील रूम नंबर १०१मध्ये ब्युटीशियन बेशुद्ध अवस्थेत सापडली आणि उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. तिच्यासोबत ४० मिनिटे खोलीत असलेला व्यक्ती बाहेर पडला अन् त्यानंतर समोर आलेल्या घटनांनी पोलिसांसमोर अनेक प्रश्न उभे केले.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 12, 2026 | 05:42 PM
स्टॉक रजिस्टर प्रकरणाने सावंतवाडी पालिकेत खळबळ; ‘मोठे मासे लपले आहेत’ नगरसेविकांचा आरोप

स्टॉक रजिस्टर प्रकरणाने सावंतवाडी पालिकेत खळबळ; ‘मोठे मासे लपले आहेत’ नगरसेविकांचा आरोप

Follow Us
Follow Us:
  • हॉटेलच्या खोलीत सोनाली बेशुद्ध; रुग्णालयात मृत घोषित.
  • ४० मिनिटे सोबत असलेल्या दीपकचा पोलीस शोध.
  • गळफासाचा संशय; शवविच्छेदनानंतर कारण स्पष्ट होणार.
 

इंदोर: इंदोरमध्ये हॉटेलच्या खोलीत एका ब्युटीशियन महिलेचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सोनाली शर्मा असे मृत महिलेचे नाव आहे. हॉटेलच्या रूम नंबर १०१मध्ये सोनाली बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

हॉटेलच्या खोलीत नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली शर्मा इंदोरमधील एका हॉटेलमध्ये गेली होती. हॉटेल प्रशासनाने तिला काही काळासाठी रूम नंबर १०१ दिली होती. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, सोनाली हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर काही वेळाने दीपक खंडेलवाल नावाचा पाईप व्यावसायिक त्या खोलीत गेला. सोनाली आधीच हॉटेलमध्ये पोहोचली होती. त्यानंतर साधारण एक तासाने दीपक हा रूम नंबर १०१मध्ये दाखल झाल्याचे तपासात समोर आले आहे. तो सुमारे ४० मिनिटे खोलीत होता. त्यानंतर तो खोलीबाहेर आला आणि हॉटेल कर्मचाऱ्यांना सोनाली आतमध्ये बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

हेही वाचा: नाशिकरोडच्या आर्टिलरी सेंटरमध्ये अग्निवीर प्रशिक्षणार्थीचा बॅरेकमध्ये मृत्यू; २० वर्षीय अश्विनच्या मृत्यूचे कारण…

रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले

हॉटेल कर्मचाऱ्यांच्या मदतीने सोनालीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. सोनालीच्या मृत्यूमागे नेमके कारण काय आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. प्राथमिक तपासात तिचा मृत्यू गळफासामुळे झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, हा केवळ प्राथमिक अंदाज असून, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा:Laxman Hake Attack: लक्ष्मण हाकेंवर हल्ल्याचा प्रयत्न;जरांगें पाठलावर गंभीर आरोप ,हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं?..

सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात

या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. या फुटेजमध्ये सोनालीला कारमधून रुग्णालयात नेताना दिसत असल्याचे समोर आले आहे. हॉटेलमध्ये तिच्या येण्यापासून ते रुग्णालयात नेण्यापर्यंतच्या हालचालींची माहिती पोलिसांकडून तपासली जात आहे. विशेषतः सोनाली आणि दीपक यांच्यात खोलीत असताना नेमके काय घडले, याचा तपास सुरू आहे. रूम नंबर १०१मध्ये घडलेल्या घटनेबाबत सीसीटीव्ही फुटेज, हॉटेल कर्मचाऱ्यांचे जबाब आणि इतर उपलब्ध पुरावे तपासले जात आहेत.

दीपक खंडेलवालचा शोध सुरू

सोनाली बेशुद्ध असल्याची माहिती हॉटेल कर्मचाऱ्यांना देणाऱ्या दीपक खंडेलवालचा पोलीस शोध घेत आहेत. त्याची चौकशी झाल्यानंतर या घटनेबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. सोनालीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, खोलीत तिच्यासोबत नेमके काय घडले आणि या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, या सर्व बाबींचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. शवविच्छेदन अहवाल आणि सीसीटीव्ही फुटेजच्या तपासानंतर या प्रकरणातील अधिक तथ्य स्पष्ट होण्याची शक्यता आहे. सध्या पोलिसांनी सर्व शक्यता तपासात ठेवून पुढील चौकशी सुरू केली आहे.

Web Title: Crime news beautician found unconscious in hotel room 101 who was the man who walked out 40 minutes later

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 05:42 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.