Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंबानी कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी, रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात धमकीचा फोन

Mumbai Police Latest News : अचानक हॉस्पिटलच्या लँडलाईनवर फोन वाजला. फोन करणाऱ्याने हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकीही दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कॉल एका अनोळखी नंबरवरून आला होता.

  • By Vivek Bhor
Updated On: Oct 05, 2022 | 04:51 PM
अंबानी कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी, रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात धमकीचा फोन
Follow Us
Follow Us:

Mumbai Police Gets Call Threat: मुंबईत आज दुपारी १२.५७ वाजता शहरातील रुग्णालयाला फोनवरून बॉम्बची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) जारी केलेल्या निवेदनानुसार हे प्रकरण सर एचएन रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयाशी (Sir HN Foundation Hospital) संबंधित आहे. अचानक हॉस्पिटलच्या लँडलाईनवर फोन वाजला. फोन करणाऱ्याने हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकीही दिली.

याआधीही रिलायन्स फाऊंडेशनच्या या हॉस्पिटलच्या लँड लाईनवर कॉल आला होता आणि फोन करणाऱ्याने अंबानी कुटुंबाला धमकी दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली.

हॉटेल ललित बॉम्बने उडवून देण्याची देण्यात आली होती धमकी

ऑगस्ट महिन्यात देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील प्रसिद्ध ललित हॉटेललाही बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी ५ कोटींची मागणी केल्याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यातही घेतले होते. याप्रकरणी हॉटेल प्रशासनाकडे कॉलद्वारे ५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. नंतर ३ कोटींची मागणी करण्यात आली. स्फोट होऊ नये म्हणून हॉटेल प्रशासनाला ५ कोटी द्यावे लागतील, अशी धमकी एका व्यक्तीने फोनवर दिली होती.

Web Title: Death threat to ambani family threatening call to hn reliance foundation hospital nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2022 | 04:51 PM

Topics:  

  • Ambani Family

संबंधित बातम्या

Anant Ambani: अनंत अंबानींनी तिरुपती बालाजी चरणी अर्पण केले केस! ‘TTD’ ला २७.५ कोटींच्या २५ इलेक्ट्रिक बसेससह गोशाळेला मोठी भेट
1

Anant Ambani: अनंत अंबानींनी तिरुपती बालाजी चरणी अर्पण केले केस! ‘TTD’ ला २७.५ कोटींच्या २५ इलेक्ट्रिक बसेससह गोशाळेला मोठी भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.