
dont download or install these seven apps bank account may be empty nrvb
दिल्ली : एक्स गर्लफ्रेंडच्या त्रासाला वैतागून एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलत त्याने आत्महत्या केली आहे. राजस्थानच्या कोटामध्ये ही घटना घडली. मनोज बैरवा असे या 25 वर्षीय तरुणाचे नाव असून त्याने ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली(In Rajasthan, he committed suicide by threatening to rape his girlfriend).
आत्महत्येआधी त्याने सुसाईड नोट लिहून ती आपल्या भावाला मोबाईलवर पाठवली होती. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. एक्स गर्लफ्रेंड त्याला सतत दबाव आणून पैशांची मागणी करते.
आतापर्यंत त्याने 2 लाखांहून जास्त रुपये दिले आहेत. एक्स गर्लफ्रेंड रेप प्रकरणात फसवण्याची धमकी देत असे. याशिवाय जीव घेण्याची धमकी देत होती. तिचा नवा प्रियकरही या सर्वात सामील होता. यामुळे आत्महत्या करीत असल्याचं तरुणाने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.
[read_also content=”कुठे मृतदेहाचे लहान लहान तुकडे करतात, कुठे मृतदेह उंचावर लटकवतात तर कुठे होतात आकाशात अंतिम संस्कार; अंत्यसंस्काराच्या क्रूर आणि भयानक चालीरीती https://www.navarashtra.com/world/cruel-horrible-funeral-rituals-nrvk-236247.html”]
[read_also content=”घ्या… आता एवढंच करायचं बाकी राहिल होतं; कंडोम कंपनीही मोदी सरकारने विकायला काढली https://www.navarashtra.com/delhi/delhi/the-modi-government-also-started-selling-condoms-nrvk-226742.html”]
[read_also content=”मृत्यूची भविष्यवाणी; डोळ्यांकडे पाहून समजणार मृत्यू कधी होणार? https://www.navarashtra.com/science/science/it-is-possible-to-predict-death-by-looking-at-the-eyes-226184.html”]
[read_also content=”ही कसली डेंजर फॅशन ! पोरीने डोळ्यांमध्येही काढून घेतला टॅटू https://www.navarashtra.com/latest-news/fashion-beauty/kiersten-milligan-tattoos-in-the-eyes-nrvk-217438.html”]
[read_also content=”‘या’ जुन्या वस्तु अजिबात घरात ठेवू नका आत्ताच फेकून द्या; नाही तर मागे अशी पणवती लागेल की… https://www.navarashtra.com/religion/religion/vastu-tips-avoid-keeping-old-things-at-home-for-better-luck-nrvk-211406.html”]
[read_also content=”आई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की… मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले https://www.navarashtra.com/latest-news/in-mumbai-a-sister-raped-her-brother-nrvk-172906.html”]