Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Disha Salian case: दिशा सालियन मृत्यूचे गूढ उकलणार; मुंबई उच्च न्यायालयाकडून सीबीआय चौकशीची मंजुरी

Disha Salian case: दिशाच्या मृत्यूनंतर सहा दिवसांनी, १४ जून २०२० रोजी, सुशांत सिंह राजपूतचाही मृतदेह आढळला. दिशाचे वडील, सतीश सालियन यांनी आपल्या मुलीच्या मृत्यूची नव्याने चौकशी आणि सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 02, 2026 | 01:12 PM
Disha Salian case: दिशा सालियन मृत्यूचे गूढ उकलणार; मुंबई उच्च न्यायालयाकडून सीबीआय चौकशीची मंजुरी
Follow Us
Follow Us:
  • दिशा सालियन मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून सीबीआय (CBI) चौकशीचे आदेश.
  •  प्रकरणात नवीन एफआयआर (FIR) नोंदवण्याचे न्यायालयाचे निर्देश.
  • ८ जून २०२० रोजी मालाड येथील इमारतीवरून पडून झाला होता दिशाचा मृत्यू.
Disha Salian Case Update :  मुंबई उच्च न्यायालयाने दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणात मोठा निर्णय घेतला आहे.  उच्च न्यायालयाने दिशा सालियनच्या मृत्यूची सीबीआय (CBI) चौकशी करण्याचे आदेश दिले असून, या प्रकरणात तात्काळ प्रथम माहिती अहवाल (FIR) नोंदवण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

दिशाच्या मृत्यूनंतर सहा दिवसांनी, १४ जून २०२० रोजी, सुशांत सिंह राजपूतचाही मृतदेह आढळला. दिशाचे वडील, सतीश सालियन यांनी आपल्या मुलीच्या मृत्यूची नव्याने चौकशी आणि सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

अडीच लाख रुपये दे, अन्यथा बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेन; तरुणीची व्यावसायिकाला धमकी

दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आणि हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप आहेय  दरम्यान, पोलिसांनी आतापर्यंत दिशाचा मृत्यू आत्महत्या असल्याचे म्हटले आहे आणि त्यांच्या तपासात कोणताही घातपात किंवा लैंगिक अत्याचाराचा पुरावा आढळला नसल्याचे सांगितले आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी आपल्या मुलीच्या मृत्यूची नव्याने आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

 

पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह

२०२३ मध्ये, मुंबई पोलिसांनी दिशाच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी एक विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले होते. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. १४ व्या

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह

यासोबतच घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि पंचनामा यावरही न्यायालयाने आक्षेप नोंदवला. मृत्यूच्या परिस्थितीबद्दल कुटुंबीयांनी शंका व्यक्त करूनही एफआयआर का दाखल केला नाही, असा प्रश्नही न्यायालयाने उपस्थित केला. पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणात अपघाती मृत्यू अहवाल (ADR) दाखल केला होता, परंतु नंतरच्या तपासात ही आत्महत्या असल्याचे निष्पन्न झाले.

शवविच्छेदन अहवालाबाबतही शंका

सुनावणीदरम्यान, न्यायालयाने शवविच्छेदन प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दिशाचे शवविच्छेदन एकाच डॉक्टरने केले होते, तर राज्य मार्गदर्शक तत्त्वांनुसार अशा प्रकरणांमध्ये दोन डॉक्टर असणे आवश्यक आहे, अशी माहिती देण्यात आली. अहवालात डोके, हात, पाय आणि छातीला झालेल्या जखमांचा उल्लेख होता आणि डोक्याला झालेली दुखापत हे मृत्यूचे कारण असल्याचे नमूद केले होते. पोलिसांनी सांगितले की, शवविच्छेदन अहवालात लैंगिक अत्याचार किंवा बलात्काराचा कोणताही पुरावा आढळला नाही. साक्षीदारांचे जबाब आणि तपासाच्या आधारे, दिशाने स्वतःच इमारतीवरून उडी मारली असल्याचा दावाही पोलिसांनी केला होता.

Web Title: Mumbai newsbombay high court orders cbi probe in disha salian death case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 01:06 PM

Topics:  

  • Disha Salian

संबंधित बातम्या

दिशा सालियन प्रकरणात मोठी अपडेट! आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी घेतले राणेंचे नाव, राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण
1

दिशा सालियन प्रकरणात मोठी अपडेट! आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी घेतले राणेंचे नाव, राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण

Disha Salian case: दिशा सालियन प्रकरणी हायकोर्टात घमासान; राजकीय हेतूचा आरोप अन् नारायण राणेंचा उल्लेख
2

Disha Salian case: दिशा सालियन प्रकरणी हायकोर्टात घमासान; राजकीय हेतूचा आरोप अन् नारायण राणेंचा उल्लेख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.