Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात मंदिराबाहेर चरस विक्री; दोघे अमली पदार्थविरोधी पथकाच्या ताब्यात

अमली पदार्थविरोधी पथक सिंहगड रस्त्यावरील ब्रह्मा हॉटेल चौकातून रामनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर गस्त घालत असताना अखिल ओमकार मित्र मंडळ गणेश मंदिरासमोर दोघे जण मेफेड्रॉन आणि चरसची विक्री करताना आढळून आले. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांची झडती घेऊन त्यांच्याकडून सुमारे दोन लाख १५ हजार रुपयांचे मेफेड्रॉन व चरस जप्त केले.

  • By Ganesh Mate
Updated On: Nov 21, 2022 | 10:56 AM
पुण्यात मंदिराबाहेर चरस विक्री; दोघे अमली पदार्थविरोधी पथकाच्या ताब्यात
Follow Us
Close
Follow Us:

पुणे – सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून मेफेड्रॉन (Mephedrone) आणि चरस अशा अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोन तरुणांना सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police) अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे दोन लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अखिल ओमकार मित्र मंडळ गणेश मंदिरासमोरील (Ganesh Temple) रस्त्यावरून आकाश महेंद्र ठाकर (वय २२) आणि अनिकेत जनार्दन धांडेकर (वय २०) ताब्यात घेतले आहे.

अमली पदार्थविरोधी पथक (Anti Narcotics Squad) सिंहगड रस्त्यावरील ब्रह्मा हॉटेल चौकातून रामनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर गस्त घालत असताना अखिल ओमकार मित्र मंडळ गणेश मंदिरासमोर दोघे जण मेफेड्रॉन आणि चरसची विक्री करताना आढळून आले. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांची झडती घेऊन त्यांच्याकडून सुमारे दोन लाख १५ हजार रुपयांचे मेफेड्रॉन व चरस जप्त केले.

सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड आणि सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Sale of hashish outside temple in pune so both are in the custody of the anti narcotics squad nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2022 | 10:56 AM

Topics:  

  • Ganesh Temple

संबंधित बातम्या

श्री गणेश मंदिर, मॉरिशस : परदेशातही दरवळणारी भारतीय संस्कृतीची सुवासिक ज्योत
1

श्री गणेश मंदिर, मॉरिशस : परदेशातही दरवळणारी भारतीय संस्कृतीची सुवासिक ज्योत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.