Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट! शिझान खानच्या जामिनासाठी वसई न्यायालयात केला अर्ज

तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी शिझान खानने जामिनासाठी वसई न्यायालयात अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 02, 2023 | 12:27 PM
tunisha sharma and sheezan khan

tunisha sharma and sheezan khan

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : तुनिषा शर्मा  (Tunisha Sharma) आत्महत्या प्रकरणी (Tunisha Sharma Suiccide Case)  मोठी अपडेट समोर येत आहे. या प्रकरणी शिझान खानने (Sheezan Khan) जामीनासाठी वसई न्यायालयाकडे अर्ज करण्यात केला आहे. 31 डिसेंबरला शिझानला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

[read_also content=”‘अखेर सत्य बाहेर येतयं…सुशांतच्या मृतदेहाचा VIDEO ट्विट करत नितेश राणेंचा ‘यानां’ टोला https://www.navarashtra.com/maharashtra/nitesh-rane-tweeted-video-and-claimed-that-rupkumar-shaha-was-carrying-sushant-singh-rajput-deadbody-nrps-358589.html”]

तुनिषा शर्माच्या आईने केले आरोप

तुनिषा शर्माने आत्महत्या केल्यानंतर तुनिषाच्या आईने शिझान खानवर अनेक आरोप केले. तसेच त्याची आईही माझ्या मुलीला त्रास देत होती. अस त्या म्हणाल्या होत्या. शिझानने तिला लग्नाचं वचन दिलं होतं . पण त्यासाठी तो तिच्यावर धर्म बदलण्याची जबरदस्ती करत होता असाही आरोप त्यांनी केला.

शिझान खान 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत

तुनिषा शर्माच्या आईने शिझान खानला तिच्या मुत्यूसाठी जबाबदार ठरवले. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. त्यानंतर त्याला वसई न्यायालयात हजर करण्यात आलं. वसई न्यायालयाने 31 डिसेंबर रोजी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती आणि त्यानंतर आता शिझानच्या जामीनासाठी वसई न्यायालयामध्ये अर्ज करण्यात आला आहे.

मालिकेच्या सेटवर तुनिषाची आत्महत्या

अभिनेत्री तुनिषा शर्मानं आत्महत्या केली आहे. वसईनजिकच्या नायगावमध्ये अलिबाबा… दास्तान-ए-काबुल या मालिकेचं शूटिंग सुरु असताना अभिनेत्री तुनिषा शर्मानं आत्महत्या केली होती. तुनिशा आणि शिजान हे या मालिकेत मुख्य भूमिकेत एकत्र काम करत होते. याच मालिकेच्या सेटवर मेकअप करतानाचा एक व्हिडीओ तुनिशानं आत्महत्येच्या काही वेळ आधी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. त्यामुळं सेटवरच्या कलाकार आणि तंत्रज्ञांसह तुनिषाच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. तुनिषानं गळफास घेतल्याचं लक्षात येताच, तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

Web Title: Sheezan khan applied for bail in vasai court in tunisha sharma case nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2023 | 12:27 PM

Topics:  

  • Tunisha Sharma case

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.