Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बहिण सतत टोमणे मारत होती, भावाची सटकली, त्याने केलं असं भयंकर कृत्य की रिव्हॉल्व्हरने…

मेरठमध्ये बहिणीच्या टोमणेला कंटाळलेल्या भावाने तिची गोळ्या झाडून हत्या केली. गुरुवारी पोलिसांनी आरोपीला अटक करून या प्रकरणाचा खुलासा केला. नेमकं प्रकरण काय होतं जाणून घेऊया..

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 28, 2024 | 06:54 PM
बहिण सतत टोमणे मारत होती, भावाची सटकली, त्याने केलं असं भयंकर कृत्य की रिव्हॉल्व्हरने…(फोटो सौजन्य-ट्विटर)

बहिण सतत टोमणे मारत होती, भावाची सटकली, त्याने केलं असं भयंकर कृत्य की रिव्हॉल्व्हरने…(फोटो सौजन्य-ट्विटर)

Follow Us
Close
Follow Us:

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एका हत्येप्रकरणी पोलिसांनी खळबळजनक खुलासा करत तिचा भाऊ उपेंद्र मिश्रा याला अटक केली. दोन वर्षांपूर्वी भाचीने आपली फसवणूक करून प्रियकरासह पळून गेल्याचे आरोपीने उघड केले. यावरून त्याची बहीण त्याला टोमणे मारत असायची. बहिण वारंवार नातेवाईंसमोर भावाची बदनामी करायची. आरोपीने सांगितले की 21 जून रोजी संध्याकाळी त्याच्या बहिणीने फोनवर शिवीगाळ केली, त्यानंतर त्याने हत्येची योजना आखली. रात्री तो हत्या करून दिल्लीला पळून गेला. घटनेनंतर आरोपी उपेंद्र सतत त्याच्या कुटुंबियांसोबत राहिला आणि पोलिसांच्या कारवाईवर लक्ष ठेवून असायचा.

एसपी सिटी आयुष विक्रम सिंह यांनी सांगितले की, इंदिरानगर कॉलनीतील रहिवासी राधेश्याम मिश्रा यांची पत्नी सुनीता मिश्रा 21 जूनच्या रात्री घरी एकट्या होत्या. यावेळी घरात घुसून त्यांची हत्या करण्यात आली. हत्येच्या आरोपाखाली एसओजीने सुनीताचा लहान भाऊ उपेंद्र मिश्रा याला अटक केली आहे. उपेंद्र मिश्रा हे लष्करातून निवृत्त झाले असून सध्या दिल्ली बसंत कुंज डीएलएफ मॉलमध्ये काम करतात.

बहीण मला टोमणे मारायची, म्हणून…

उपेंद्रने खुलासा केला की, सुनीता आपल्या मुलीला प्रेमविवाहासाठी टोमणे मारायची, पण स्वत: तिच्या मुलीशी फोनवर बोलायची.. उपेंद्रने सांगितले की, तो कौशांबी येथे त्याच्या बहिणीशी बोलला आणि त्यानंतर त्याने संध्याकाळी मोबाईल बंद केला. यानंतर दिल्लीहून आनंद विहार बसस्थानकावर आला, आणि तेथून मेरठला पोहोचलो. घरी परताना सोबत एक दगड देखील ठेवला होता. बहिणीच्या घरी पोहोचला. उपेंद्रने बहिणीच्या डोक्यात दगड मारून बेशुद्ध केले आणि बेडरूममध्ये गेला. तेथे भावजय राधेश्याम याने सुनीताची डोक्यावर रिव्हॉल्वरने गोळ्या झाडून हत्या केली.

हत्येनंतर ‘मिस यू दीदी’ स्टेटस पोस्ट

बहिणीची हत्या केल्यानंतर आरोपीने त्याच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर मिस यू दीदी असे लिहिले होते. पोलिसांनी तपास केला असता मोबाईल लोकेशन, सीसीटीव्हीमध्ये दिसलेला उपेंद्र, निवृत्त आर्मी मॅन असल्याने रिव्हॉल्व्हर वापरण्यात माहिर, अशी अनेक कारणे समोर आली, त्यामुळे उपेंद्रवर संशय आला.

Web Title: Sister tired of taunts brother killed his sister in meerut

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2024 | 06:54 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.