Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दहशतवादी हल्ल्यानं हादरलं पाकिस्तान! तीन दहशतवाद्यांनी कराचीच्या पोलीस कार्यालयात स्वत:ला उडवलं, पोलिसासह तीन जणांचा मृत्यू

पाच दहशतवाद्यांनी पोलीस प्रमुखांच्या कार्यालयावर हल्ला केला. यातील तिघांनी आत्मघातकी हल्ल्यात स्वत:ला उडवले. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 18, 2023 | 11:55 AM
दहशतवादी हल्ल्यानं हादरलं पाकिस्तान! तीन दहशतवाद्यांनी कराचीच्या पोलीस कार्यालयात स्वत:ला उडवलं, पोलिसासह तीन जणांचा मृत्यू
Follow Us
Close
Follow Us:

गरिबीमुळे पाकिस्तानची आधीच दयनीय अवस्था (Pakistan Economic Crisi) झाली आहे. पाकिस्तानी नागरिकांचे दोन वेळच्या जेवणाचे वांधे झाले आहेत. अशा परिस्थितीत आता पुन्हा पाकिस्तानातुन मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानची आर्थिक राजधानी म्हटल्या जाणाऱ्या कराचीमध्ये शुक्रवारी मोठा दहशतवादी हल्ला (Terorrost Attck) झाला आहे. कराची पोलीस मुख्यालयात (KPO) घुसलेल्या सर्व दहशतवाद्यांना पाकिस्तानी रेंजर्सनी ठार केले आहे. या घटनेत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आलं आहे. मात्र एका पोलिसासह दोन जणांना आपला जीव गमवावा लागला, तर 11 जण जखमी झाले आहेत.

शुक्रवारी संध्याकाळची घटना

शाहराह-ए-फैसल भागात शुक्रवारी संध्याकाळी ७.१० मिनिटांनी हा हल्ला झाला. दहशतवादी कराची पोलिस मुख्यालयात (KPO) घुसले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला. कराची पोलीस मुख्यालयात घुसलेल्या या दहशतवाद्यांकडे प्रचंड स्फोटके आणि शस्त्रे होती, ज्याच्या सहाय्याने ते सतत हल्ले करत होते. असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पाकिस्तानी मीडिया आउटलेट जिओ न्यूजनुसार, रेंजर्स आणि पोलिस कर्मचार्‍यांसह चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि 18 लोक जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात या घटनेचा ‘तीव्र निषेध’ केला जात आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी निंदा पुरेशी नसून दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई व्हायला हवी,  असं म्हण्टलं आहे. सायंकाळी 7:10 वाजता पोलिस प्रमुखांच्या कार्यालयावर हल्ला सुरू झाला. त्यानंतर पोलीस आणि रेंजर्सनी मिळून 10:46 पर्यंत पाच मजली इमारत अनेक टप्प्यात रिकामी केली.

तहरीक-ए-तालिबाननं घेतली हल्ल्याची जबाबदारी

मारल्या गेलेल्या दोन दहशतवाद्यांच्या मृतदेहावर बॉम्बही बांधले होते. पण त्याला बॅाम्बस्फोट करण्याची करण्याची संधी मिळाली नाही. तहरीक-ए-तालिबाननं या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

Web Title: Three terrorists attack themselves up in karachis police office killing three including a policeman nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2023 | 11:54 AM

Topics:  

  • Pakistan Financial Crisis

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.